लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

विजय मुंडे 

चिखल तुडवित फुटबॉलला किक; विभागीय स्पर्धेत खेळाडूंची कसरत, स्वतःच्या बचावाचीच चिंता - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :चिखल तुडवित फुटबॉलला किक; विभागीय स्पर्धेत खेळाडूंची कसरत, स्वतःच्या बचावाचीच चिंता

क्रीडा संकुलावरील या चिखलातून चालता येत नाही. अशा मैदानावर जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने २८ ते ३० जुलै या कालावधीत औरंगाबाद विभागीय सुब्रोतो मुखर्जी फुटबॉल स्पर्धा घेतल्या जात आहेत. ...

महागड्या दुचाकी हेरून पुण्यात चोरी, जालन्यात विक्री; चोरटे पोलिसांच्या जाळ्यात,५ गाड्या जप्त - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :महागड्या दुचाकी हेरून पुण्यात चोरी, जालन्यात विक्री; चोरटे पोलिसांच्या जाळ्यात,५ गाड्या जप्त

चोरीची दुचाकी विक्री करण्यासाठी एकजण नूतन वसाहत भागात फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेला रविवारी मिळाली होती. ...