Battleground Mobile India Launch: अधिकृतपणे भारतातील अँड्रॉइड स्मार्टफोन्सवर डाउनलोडसाठी उपलब्ध झाल्यावर काही तासांतच 1 कोटी लोकांनी हा गेम डाउनलोड केला आहे. ...
Samsung Galaxy A03s BIS: Samsung Galaxy A03s इंडियन सर्टिफिकेशन साइट BIS वर लिस्ट करण्यात आला आहे. या लिस्टिंगमुळे हा स्मार्टफोन लवकरच लाँच केला जाऊ शकतो, अशी चर्चा आहे. ...
Samsung Galaxy Z Fold3 launch: Samsung लवकरच Galaxy Z Fold3 लाँच करणार आहे. तत्पूर्वी या स्मार्टफोनचे कॅमेरा स्पेसिफिकेशन्स टिपस्टर Tron ने लीक केले आहेत. ...