लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

काय सांगता! मोबाईल नेटवर्कविना करता येणार कॉल्स; ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळणार भन्नाट LEO Satellite सपोर्ट   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :काय सांगता! मोबाईल नेटवर्कविना करता येणार कॉल्स; ‘या’ स्मार्टफोनमध्ये मिळणार भन्नाट LEO Satellite सपोर्ट  

iPhone 13 LEO Satellite Mode: iPhone 13 स्मार्टफोन्स मॉडेल्समध्ये लो अर्थ ऑर्बिट (LEO) सॅटेलाईट कम्युनिकेशन मोड दिला जाऊ शकतो. iPhone 13 युजर्सना या मोडमुळे 4G किंवा 5G नेटवर्कविना मेसेज पाठवता येतील. ...

7 हजारांच्या आत सादर होऊ शकतो Realme Narzo 50i; रेडमीला आव्हान देण्यासाठी रियलमी सज्ज  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :7 हजारांच्या आत सादर होऊ शकतो Realme Narzo 50i; रेडमीला आव्हान देण्यासाठी रियलमी सज्ज 

Realme Narzo 50i Price in India: Narzo 50A नंतर सीरिजमधील अजून एक स्मार्टफोन Realme Narzo 50i ची माहिती समोर आली आहे. लिक्सनुसार हा स्मार्टफोन लो बजेट सेगमेंटमध्ये सादर केला जाऊ शकतो.   ...

Samsung च्या 'या' 5G फोनच्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात; जाणून घ्या फ्लॅगशीप स्मार्टफोनची नवीन किंमत  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung च्या 'या' 5G फोनच्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात; जाणून घ्या फ्लॅगशीप स्मार्टफोनची नवीन किंमत 

Samsung Galaxy S20 FE 5G Price: Galaxy S20 FE 5G च्या किंमतीत 5,000 रुपयांची कपात केली आहे. या कायमस्वरूपी कपातीमुळे हा स्मार्टफोन आता 49,999 रुपयांमध्ये विकत घेता येईल.   ...

Realme चे स्मार्टफोन खरेदी करण्याआधी ही बातमी वाचाच; कंपनीने वाढवल्या 12 स्मार्टफोन्सच्या किंमती - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme चे स्मार्टफोन खरेदी करण्याआधी ही बातमी वाचाच; कंपनीने वाढवल्या 12 स्मार्टफोन्सच्या किंमती

Realme smartphone price increase: कंपनीने Realme 8 5G आणि Realme 8 4G पासून रियलमी C सीरीज मधील फोन्सच्या किंमत 300 ते 1,000 रुपयांनी वाढवल्या आहेत.   ...

ढासू प्रोसेसरसह Redmi 10 Prime येणार भारतात; पुढील आठवड्यात लाँच इव्हेंटचे आयोजन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :ढासू प्रोसेसरसह Redmi 10 Prime येणार भारतात; पुढील आठवड्यात लाँच इव्हेंटचे आयोजन 

Redmi 10 Prime Launch: शाओमी Redmi 10 Prime स्मार्टफोन ‘ऑल राउंड सुपरस्टार’ टॅगलाईनसह सादर करणार आहे. ...

स्वस्त Infinix Hot 11S लवकरच येणार बाजारात; कमी किंमतीत मिळणार भन्नाट स्पेसिफिकेशन्स  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्वस्त Infinix Hot 11S लवकरच येणार बाजारात; कमी किंमतीत मिळणार भन्नाट स्पेसिफिकेशन्स 

Infinix Hot 11S Price: Infinix कंपनीने या स्मार्टफोनच्या नावाची आणि चिपसेटची माहिती दिली आहे. कंपनीचा इतिहास पाहता इनफिनिक्स हॉट 11एस मध्ये कमी किंमतीत देखील मोठी बॅटरी आणि मोठी स्क्रीन असेल.   ...

पुढील आठवड्यापासून JioPhone Next ची प्री-बुकिंग होऊ शकते सुरु; जियो पुन्हा मोडणार का विक्रीचे विक्रम?  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :पुढील आठवड्यापासून JioPhone Next ची प्री-बुकिंग होऊ शकते सुरु; जियो पुन्हा मोडणार का विक्रीचे विक्रम? 

JioPhone Next: JioPhone Next च्या प्री बुकिंगची सुरवात पुढल्या आठवड्यापासून होणार असल्याची माहिती समोर आली आहे.   ...

Samsung Galaxy A52s 5G ची किंमत आली समोर; OnePlus टक्कर देणार का हा शक्तिशाली स्मार्टफोन  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy A52s 5G ची किंमत आली समोर; OnePlus टक्कर देणार का हा शक्तिशाली स्मार्टफोन 

Samsung Galaxy A52s 5G India: सॅमंसगच्या अधिकृत घोषणेच्या आधी गॅलेक्सी ए52एस 5जी फोनची किंमत लीक झाली आहे. सॅमसंग गॅलेक्सी ए52एस 5जी फोन दोन व्हेरिएंट्समध्ये भारतात येणार आहे. ...