लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
author-image

सिद्धेश जाधव

Realme 8i आणि Realme 8s 5G फोनच्या लाँच डेटचा खुलासा; मीडियाटेकच्या नव्या चिपसेटसह येणार भारतात - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme 8i आणि Realme 8s 5G फोनच्या लाँच डेटचा खुलासा; मीडियाटेकच्या नव्या चिपसेटसह येणार भारतात

Realme 8s 5G and 8i India launch: 9 सप्टेंबर रोजी एका ऑनलाईन इव्हेंटच्या माध्यमातून Realme 8 Series मध्ये रियलमी 8आय आणि रियलमी 8एस 5जी स्मार्टफोन सादर करण्यात येईल. ...

एकच नंबर! जगातील सर्वात पहिला 200MP कॅमेरा लाँच; ‘या’ स्मार्टफोन कंपनीने केली कमाल - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकच नंबर! जगातील सर्वात पहिला 200MP कॅमेरा लाँच; ‘या’ स्मार्टफोन कंपनीने केली कमाल

Samsung unveils ISOCELL HP1 sensor: जगातील पहिल्या 200MP स्मार्टफोन कॅमेरा सेन्सरसह सॅमसंगने एक नवीन 50MP ISOCELL GN5 सेन्सर देखील लाँच केला आहे. ...

10,090mAh च्या दमदार बॅटरीसह Samsung टॅब भारतात लाँच; लाँच ऑफर अंतर्गत मिळवा 4000 रुपयांचा डिस्काउंट  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :10,090mAh च्या दमदार बॅटरीसह Samsung टॅब भारतात लाँच; लाँच ऑफर अंतर्गत मिळवा 4000 रुपयांचा डिस्काउंट 

Samsung Galaxy Tab S7 FE Wi-Fi: Galaxy Tab S7 FE Wi-Fi व्हेरिएंट मिस्टिक ब्लॅक, मिस्टिक ग्रीन, मिस्टिक पिंक आणि मिस्टिक सिल्वर अश्या तीन रंगात विकत घेता येईल. ...

जय पबजी! पुन्हा भारतात येणार PUBG Mobile; BGMI नंतर PUBG: New State भारतीयांच्या भेटीला   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :जय पबजी! पुन्हा भारतात येणार PUBG Mobile; BGMI नंतर PUBG: New State भारतीयांच्या भेटीला  

PUBG NEW STATE India launch: कंपनीने BGMI व्यतिरिक्त पबजी मोबाईलच्या दुसऱ्या व्हर्जन PUBG: New State ची घोषणा केली आहे. हा गेम स्वदेशी बॅटलग्राउंड्स मोबाईल इंडिया पेक्षा वेगळा असेल. ...

अर्ध्या किंमतीत बघता येणार तुमच्या आवडत्या मालिका; Zee5 Premium सब्सक्रिप्शनवर 50 टक्के सूट   - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अर्ध्या किंमतीत बघता येणार तुमच्या आवडत्या मालिका; Zee5 Premium सब्सक्रिप्शनवर 50 टक्के सूट  

Zee5 Premium Subscription Price: ZEE5 तुम्ही अँड्रॉइड आणि आयओएस स्मार्टफोन्स अ‍ॅपसह वेब आणि स्मार्ट टीव्हीवरून देखील वापरू शकता. ...

Samsung Galaxy Wide5 गुगलवर लिस्ट; मीडियाटेक चिपसेटसह भारतात येणार हा बजेट स्मार्टफोन - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Samsung Galaxy Wide5 गुगलवर लिस्ट; मीडियाटेक चिपसेटसह भारतात येणार हा बजेट स्मार्टफोन

Samsung Galaxy Wide5: नवीन सॅमसंग फोन Samsung Galaxy Wide5 नावाने गुगल प्ले कंसोलवर लिस्ट झाला आहे. मात्र हा फोन भारतात Samsung Galaxy F22 5G नावाने लाँच केला जाऊ शकतो. ...

Realme 8s स्मार्टफोन Flipkart लिस्ट; Dimensity 810 सह होणार लवकरच भारतात लाँच  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Realme 8s स्मार्टफोन Flipkart लिस्ट; Dimensity 810 सह होणार लवकरच भारतात लाँच 

Realme 8s Flipkart Listing: कंपनी Realme 8s आणि Realme 8i स्मार्टफोन याच महिन्यात बाजारात आणू शकते. या स्मार्टफोनसह कंपनी रियलमी पॅड देखील सादर करू शकते. ...

वारंवार सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याची गरज नाही; Netflix ने सादर केले कमालीचे फीचर  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वारंवार सब्सक्रिप्शन रिन्यू करण्याची गरज नाही; Netflix ने सादर केले कमालीचे फीचर 

Netflix AutoPay feature: Netflix AutoPay feature ची मागणी मोठ्या प्रमाणावर केली जात होती. ही मागणी लक्षात घेऊन कंपनीने हे फीचर सादर केले आहे. ...