lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

शिवाजी कदम

जबाबदारीची जाणीव! प्रथम मतदार रोहन १३०० किलोमीटरचा प्रवास करून जालन्यात येणार - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जबाबदारीची जाणीव! प्रथम मतदार रोहन १३०० किलोमीटरचा प्रवास करून जालन्यात येणार

१३०० किलोमीटरचा प्रवास होईल, पण मतदान करेलच; आयआयटी कानपूरचा विद्यार्थी रोहन पडूळकरचा निर्धार ...

कौतुकास्पद! जालन्यात महिला चालकाच्या हाती रुग्णवाहिकेची स्टेरिंग - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :कौतुकास्पद! जालन्यात महिला चालकाच्या हाती रुग्णवाहिकेची स्टेरिंग

चूल आणि मूल यावर मर्यादित न राहता रुग्णवाहिका चालकाची कामगिरी देखील सक्षमपणे महिला पार पाडत असल्याचे आता दिसणार आहे. ...

सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊ देत नाही; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सगेसोयऱ्यांबाबत कोणीतरी मुख्यमंत्र्यांना निर्णय घेऊ देत नाही; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप

सरकारने फसवलं, सगेसोयऱ्याच्या कायद्याला बगल दिल्याने पुन्हा आंदोलनाची दिशा ठरणार: मनोज जरांगे ...

नोकरी देणारे झाले शेतकरीपुत्र; स्वबळावर उभारला सेंद्रिय गूळ उद्योग, विदेशात करणार निर्यात - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :नोकरी देणारे झाले शेतकरीपुत्र; स्वबळावर उभारला सेंद्रिय गूळ उद्योग, विदेशात करणार निर्यात

जुने साहित्य खरेदी करून सुरू केला स्वतःचा गूळ उद्योग प्रकल्प ...

भावी तलाठी वादाच्या भोवऱ्यात; निकालानंतर एका उमेदवाराची चौकशी, २७ जण ‘रडार’वर - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भावी तलाठी वादाच्या भोवऱ्यात; निकालानंतर एका उमेदवाराची चौकशी, २७ जण ‘रडार’वर

१३ फेब्रुवारी २०२४ रोजी पुन्हा होणार कोतवाल परीक्षा ...

अशी असावी जिद्द! पाणीसाठा कमी झाल्याने मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी केली टरबूज शेती - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अशी असावी जिद्द! पाणीसाठा कमी झाल्याने मासेमारी धोक्यात, मच्छीमारांनी केली टरबूज शेती

मासेमारी व्यवसाय अडचणीत आल्याने परतूर तालुक्यातील मच्छीमार बांधवांनी गाळपेऱ्यात अशी कलिंगड लागवड सुरू केली आहे. ...

तरुण शेतकऱ्याने करून दाखवले; अवघ्या पंचवीस गुंठ्यांत फूलशेतीतून लाखोंचे उत्पन्न - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :तरुण शेतकऱ्याने करून दाखवले; अवघ्या पंचवीस गुंठ्यांत फूलशेतीतून लाखोंचे उत्पन्न

कमी शेतीमध्ये देखील भरघोस उत्पन्न घेऊन फायद्याची शेती ...

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात भरली चिमुकल्यांची शाळा; शिक्षकांसाठी विद्यार्थी-पालकांचा ठिय्या - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना जिल्हाधिकारी कार्यालयात भरली चिमुकल्यांची शाळा; शिक्षकांसाठी विद्यार्थी-पालकांचा ठिय्या

जिल्ह्यात शिक्षकांच्या सुमारे ६०० जागा रिक्त आहेत. असे असतांना काही शिक्षकांना प्रतिनियुक्ती देऊन मुख्यालयी बोलवण्यात आले आहे. ...