लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

देवदर्शनासाठी गेले अन् घरी चोरांनी हात केला साफ; साडेदहा लाखांचा ऐवज लंपास - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :देवदर्शनासाठी गेले अन् घरी चोरांनी हात केला साफ; साडेदहा लाखांचा ऐवज लंपास

बाणेर परिसरातील किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरांनी २३ हजार रुपये चोरून नेले. याप्रकरणी बाणेर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ...

कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस; २ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोरेगाव भीमा आयोगाची उद्धव ठाकरे यांना कारणे दाखवा नोटीस; २ डिसेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश

आयोगाने ठाकरे यांना जामीनपात्र अटक वॉरंट का जारी करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे ...

मनी लाँड्रिंगसाठी मोबाइल नंबरचा वापर झाल्याची बतावणी करत १४ लाखांना फसवले - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मनी लाँड्रिंगसाठी मोबाइल नंबरचा वापर झाल्याची बतावणी करत १४ लाखांना फसवले

टेलिकम्युनिकेशन डिपार्टमेंटमधून बोलत असल्याची बतावणी करत तुमचा मोबाइल नंबर हा मनी लाँड्रिंग तसेच अन्य अवैध बाबींसाठी वापरल्याचे सांगितले. ...

महिलेस मारहाण करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिलेस मारहाण करणाऱ्या भाजप नेत्याविरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन

भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या महिला पदाधिकाऱ््यास प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्याकडून अन्याय सहन करावा लागला ...

रिषभ पंतचा कोहलीच्या १८ क्रमांकाच्या आयकॉनिक जर्सीवर डोळा? जाणून घ्या त्यामागची खरी गोष्ट - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंतचा कोहलीच्या १८ क्रमांकाच्या आयकॉनिक जर्सीवर डोळा? जाणून घ्या त्यामागची खरी गोष्ट

पंतआधी भारत 'अ' संघाकडून हा खेळाडूही १८ क्रमांकाची जर्सी घालून उतरलेला मैदानात ...

खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल!  - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 

मृत चिमुकली सरकारी शाळेत दुसऱ्या वर्गात शिकत होती. ती आपल्या आई आणि आजीसोबत (आईची आई) राहत होती ...

बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी' - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'

सर्व्हेमुळे राजद-काँग्रेसवाले खूप घाबरले आहेत. त्यामुळेच त्यांनी जाहीरनाम्यात अशा अशा गोष्टी सांगितल्या आहेत, त्या केवळ आणि केवळ खोट्या आहेत असं मोदींनी म्हटलं. ...

प्रवाशांसाठी खुश खबर...! पुणे स्टेशन ते वाघोली रातराणी बस धावणार - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांसाठी खुश खबर...! पुणे स्टेशन ते वाघोली रातराणी बस धावणार

- यामुळे पीएमपीकडून पुणे स्टेशन ते वाघोलीदरम्यान रातराणी बस सुरू करण्यात येणार ...