लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले? - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?

दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारमधील बेतिया येथे एनडीएच्या जनसभेतून विरोधकांवर थेट हल्ला चढवला. यावेळी त्यांनी एडीएच्या विजयाचा दावा केला. ...

सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले - Marathi News | | Latest jalana News at Lokmat.com

जालना :सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले

छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या बोर्डाजवळ लघुशंका करत असतानाचा तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता ...

Tripuri Purnima 2025: लक्ष दिव्यांनी तेजाळला कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा घाट - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Tripuri Purnima 2025: लक्ष दिव्यांनी तेजाळला कोल्हापूरच्या पंचगंगा नदीचा घाट

‘नो-लेझर’मुळे सौंदर्यात भर ...

हिमालयात ट्रेकिंगची सुवर्णसंधी! IRCTC ने आणले खास टूर पॅकेज, किंमत फक्त ₹8,900... - Marathi News | | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :हिमालयात ट्रेकिंगची सुवर्णसंधी! IRCTC ने आणले खास टूर पॅकेज, किंमत फक्त ₹8,900...

IRCTC Plan: या टूर पॅकेजमध्ये तुम्हाला हिमालयातील चार निसर्गरम्य ठिकाणे पाहायला मिळतील. ...

इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार

निवडणूक आयोगाच्या मतदार याद्यांमधील गोंधळावरून एकीकडे विरोधी पक्षनेते राहुल गांधींपासून ते राज ठाकरेंपर्यंत सारेच टीका करत असताना दक्षिण आफ्रिकेच्या निवडणूक आयोगाने फोन करणे हे ज्ञानेश कुमार यांना सुखद धक्का देणारे ठरले आहे. ...

‘ॲमेनिटी स्पेस’ मिळवून देतो; डाॅक्टरची केली २४ लाखांची फसवणूक; माजी नगरसेविकेसह चौघांविरोधात गुन्हा - Marathi News | | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘ॲमेनिटी स्पेस’ मिळवून देतो; डाॅक्टरची केली २४ लाखांची फसवणूक; माजी नगरसेविकेसह चौघांविरोधात गुन्हा

आरोपींनी ‘ॲमिनेटी स्पेस’ मिळवून देणे, तसेच महानगरपालिकेची परवानगी मिळवू देतो, असे सांगितले होते. डाॅक्टरांकडे २५ लाख रुपयांची मागणी करण्यात आली. ...

SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील

State Bank Of India News: स्टेट बँक ऑफ इंडियानं (SBI) सप्टेंबर महिन्यात उत्कृष्ट कामगिरी करत गुरुवारी १०० अब्ज डॉलर मार्केट कॅपचा टप्पा ओलांडला. ...

Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल? - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?

कॅनडा सरकारने पुढील तीन वर्षांसाठीचे आपले व्हिसा नियम खूप कठोर केले आहेत. या निर्णयाचा सर्वात मोठा फटका विदेशी विद्यार्थ्यांना बसला आहे. ...