Actress Sulakshana Pandit: प्रसिद्ध गायिका आणि बॉलिवूड अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन झालं. त्यांनी आपल्या अभिनयातून स्वतःची ओळख निर्माण करण्याबरोबरच आवाजाने लोकांची मने जिंकली होती. ...
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही काम करण्याची संधी पक्षाने मला दिली. पक्षाप्रति मीही प्रामाणिक राहत आजवर निरपेक्ष भावनेने काम पाहिले, असे शिंदे यांनी म्हटले आहे. ...
Parth Pawar Land Deal: पार्थ पवार यांच्या कंपनीने खरेदी केलेल्या भूखंड प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मुद्रांक शुल्क बुडवल्या प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यात पार्थ पवारांचे नाव नाही. ...
JNU Elections: जवाहरलाल नेहरू केंद्रीय विद्यापीठात विद्यार्थी संघाच्या निवडणुका पार पडल्या. यात एकही जागा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेला जिंकता आली नाही. ...
Mahayuti: नगरपरिषद, नगरपंचायत निवडणुकीसाठी सिंधुदुर्गमध्ये भाजप-शिवसेना स्वतंत्र लढणार आहे. शिवसेनेचे नेते दीपक केसरकर यांनी नितेश राणेंची इच्छा नसल्यामुळे युती होऊ शकली नाही, असे म्हणत त्याच्यावर ठपका ठेवला आहे. ...
यावर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान असो की आताचा रब्बी हंगामाच्या तोंडावरील अवकाळी पाऊस; शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. त्यात आता ऐन रब्बी हंगामाची तयारी शेतकरी करीत असताना रब्बी हंगामाच्या तोंडावरच रासायनिक खताच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने नवीन संकट उभे ...