लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

थंडीत रात्री स्वेटर घालून झोपावे की नाही? मोेजे-स्वेटर-कानटोपी घालून झोपण्यापूर्वी ‘हे’ वाचा, तज्ज्ञ सांगतात.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत रात्री स्वेटर घालून झोपावे की नाही? मोेजे-स्वेटर-कानटोपी घालून झोपण्यापूर्वी ‘हे’ वाचा, तज्ज्ञ सांगतात..

Winter Care Tips : मोजे घालून झोपावे का नाही? स्वेटर घालून झोपणं योग्य आहे की नाही? हे आज आपण पाहणार आहोत. ...

स्टँप ड्यूटी वाचविण्यासाठी पळवाट काढताय? वाचा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा 'हा' नवीन निर्णय - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :स्टँप ड्यूटी वाचविण्यासाठी पळवाट काढताय? वाचा नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाचा 'हा' नवीन निर्णय

stamp duty नजीकच्या काळात समोर आलेल्या जमीन घोटाळा प्रकरणानंतर मुद्रांक शुल्क माफीच्या सर्वच प्रकरणांची तपासणी करण्याचा निर्णय नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने घेतला आहे. ...

सांगलीतील झोळेवाडीत आढळला सात फुटी अजगर, पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले - Marathi News | | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील झोळेवाडीत आढळला सात फुटी अजगर, पकडून नैसर्गिक अधिवासात सोडले

वाकुर्डे बुद्रुकच्या शेतात वावर : वनविभाग, ग्रामस्थांनी सोडले नैसर्गिक अधिवासात ...

सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार हेक्टर सिंचनाखाली येणार; राज्य सरकारची 'या' प्रकल्पाला मंजुरी - Marathi News | | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील १६ हजार हेक्टर सिंचनाखाली येणार; राज्य सरकारची 'या' प्रकल्पाला मंजुरी

गेल्या काही वर्षांत प्रकल्पातील प्रत्यक्ष पाणी वापर आणि मूळ प्रकल्पीय तरतुदीत मोठी तफावत आढळून आली आहे. कालवा व्यवस्थेतील बदल, पाण्याची बचत आणि वहनक्षमता वाढल्याने अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले आहे. ...

'मित्रपक्ष आहेत, विरोधक नाहीत!'; स्वबळाचा नारा देणाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान - Marathi News | | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मित्रपक्ष आहेत, विरोधक नाहीत!'; स्वबळाचा नारा देणाऱ्यांचे मुख्यमंत्री फडणवीसांनी टोचले कान

विरोधकांची पालिका निवडणुकीत माती होणार, मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला दावा ...

"ही कचरा टाकायची जागा नाहीये, भान ठेवा", रायगडाची अवस्था बघून प्रवीण तरडे नाराज, पर्यटकांची केली कानउघाडणी - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"ही कचरा टाकायची जागा नाहीये, भान ठेवा", रायगडाची अवस्था बघून प्रवीण तरडे नाराज, पर्यटकांची केली कानउघाडणी

रायगडावर कचरा पाहून प्रविण तरडे अस्वस्थ झाले आहेत. प्रविण तरडेंनी रायगडावरुन व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे.  ...

हिवाळ्यात युरिन इन्फेक्शनचा त्रास वाढतो, लघवी करताना आग होते? करा 'हे' सोपे आयुर्वेदिक उपाय - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात युरिन इन्फेक्शनचा त्रास वाढतो, लघवी करताना आग होते? करा 'हे' सोपे आयुर्वेदिक उपाय

Urine Infection in Winter : थंडी जसजशी वाढायला सुरूवात होते, भरपूर लोक थंडीमुळे पाणी कमी पितात. ज्यामुळे शरीरात पित्तदोष वाढतो आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने जळजळही होते. ...

Maxico: मेक्सिकोत भ्रष्टाचाराविरोधात ‘जेन-झी’ची रस्त्यावर उग्र निदर्शने - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Maxico: मेक्सिकोत भ्रष्टाचाराविरोधात ‘जेन-झी’ची रस्त्यावर उग्र निदर्शने

देशात वाढलेल्या भ्रष्टाचाराविरोधात व गंभीर गुन्ह्यातील गुन्हेगारांवर कडक शिक्षा न होणे या मुद्द्यावरून शनिवारी शहरात हजारोंनी जेन-झी पिढी रस्त्यावर उतरली होती.  ...