लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

अकोल्याच्या पठ्ठ्याला 'कॅप्टन्सीची लॉटरी'! RCB ला IPL चॅम्पियन करण्यात त्यानंही उचललाय मोलाचा वाटा - Marathi News | | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अकोल्याच्या पठ्ठ्याला 'कॅप्टन्सीची लॉटरी'! RCB ला IPL चॅम्पियन करण्यात त्यानंही उचललाय मोलाचा वाटा

आयपीएल स्पर्धा संपल्यावर आणखी एका टी-२० लीगमध्ये मैदानात उतरणार आहे. यावेळी तो फक्त विकेट किपर बॅटर नाही तर कॅप्टन्सी करताना दिसणार आहे. ...

ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "दोघं भाऊ, फक्त एक फोन अन्..." - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे बंधूंच्या युतीवर अमित ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, "दोघं भाऊ, फक्त एक फोन अन्..."

Amit Thackeray on MNS Shiv Sena Alliance: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेना युतीवर भाष्य केलं आहे. ...

फक्त ८२६ रुपयांच्या EMI मध्ये करा ७ ज्योतिर्लिंगांचे दर्शन! IRCTC घेऊन आलंय जबरदस्त टूर पॅकेज! - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फक्त ८२६ रुपयांच्या EMI मध्ये करा ७ ज्योतिर्लिंगांचे दर्शन! IRCTC घेऊन आलंय जबरदस्त टूर पॅकेज!

IRCTC Special Package: भारतीय रेल्वेने आपल्या प्रवाशांसाठी देशातील सात ज्योतिर्लिंगांचे दर्शन घेण्यासाठी एक विशेष टूर पॅकेज जाहीर केले आहे, ज्यामध्ये फक्त ८२६ रुपयांच्या EMI द्वारे प्रवास करता येईल. ...

“मोदी-शाह-फडणवीसांना शिवसेना काय आहे ते समजेल, दबाव, ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही”: राऊत - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“मोदी-शाह-फडणवीसांना शिवसेना काय आहे ते समजेल, दबाव, ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही”: राऊत

Sanjay Raut News: आमच्याकडे फक्त दोन तास ED, CBI, पोलीस आले तर राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून भाजपा ९० टक्के आऊटगोइंग करेल, असा दावा संजय राऊतांनी केला आहे. ...

सावत्र आई आणि सैफ आहेत सारा खानचे फेव्हरेट कपल, म्हणाली- "माझे वडील आणि करीना..." - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सावत्र आई आणि सैफ आहेत सारा खानचे फेव्हरेट कपल, म्हणाली- "माझे वडील आणि करीना..."

चाहत्यांप्रमाणेच सैफ-करीनाची जोडी ही सारा खानचीही फेव्हरेट आहे. साराने नुकतंच एका इव्हेंटमध्ये सैफ आणि सावत्र आई करीना कपूरला फेव्हरेट जोडी म्हटलं आहे. ...

तब्बल १५ वर्षांनंतर 'राजनीति'चा सीक्वल येणार? दिग्दर्शकाने दिली मोठी हिंट, म्हणाले... - Marathi News | | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल १५ वर्षांनंतर 'राजनीति'चा सीक्वल येणार? दिग्दर्शकाने दिली मोठी हिंट, म्हणाले...

'राजनीति' चित्रपटाचा सीक्वल येणार; कोण साकारणार मुख्य भूमिका? ...

अग्रलेख: ‘विराट’ विजयाचा दुसरा अर्थ! उथळ उत्साहाची चेंगराचेंगरी, IPLच्या जल्लोषाला गालबोट - Marathi News | | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अग्रलेख: ‘विराट’ विजयाचा दुसरा अर्थ! उथळ उत्साहाची चेंगराचेंगरी, IPLच्या जल्लोषाला गालबोट

राजकीय नेतेही चांगल्या संधीसाठी सहज पक्षांतर करत विचारधारेचा ‘त्याग’ करतात असा हा काळ! ...

तासंतास जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा रोज फक्त 'इतक्या' पायऱ्या चढा, मिळतील एकापेक्षा एक फायदे... - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :तासंतास जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा रोज फक्त 'इतक्या' पायऱ्या चढा, मिळतील एकापेक्षा एक फायदे...

Fitness Tips : जंक फूड, फास्ट फूड खाण्यासोबतच लोक एक सुस्त लाइफस्टाईल फॉलो करतात. ज्यामुळे शरीरात वेगवेगळे आजार घर करतात. ...