लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

ऑनलाइन लोकमत

Kolhapur: अकॅडमीतील तोडफोडप्रकरणी माजी आमदाराच्या पुत्रासह १५ जणांवर गुन्हा दाखल - Marathi News | | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अकॅडमीतील तोडफोडप्रकरणी माजी आमदाराच्या पुत्रासह १५ जणांवर गुन्हा दाखल

विद्यार्थ्याच्या आत्महत्या घटनेनंतर संतप्त तरुणांच्या जमावाने केली होती तोडफोड ...

Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार? - Marathi News | | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Air India Plane Crash: अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

Air India Plane Crash Insurance Claim : १२ जून हा भारतीय एविएशन क्षेत्रातील काळा दिवस ठरला. या दिवशी एअर इंडियाचं बोईंग ७८७ ड्रीमलायनर अहमदाबादमध्ये उड्डाणानंतर अवघ्या ३३ सेकंदात कोसळलं. विमानातील २४२ जणांपैकी २४१ जणांचा मृत्यू झाला. ...

"ईडीचे अधिकारी दिवसेंदिवस अधिकार वाढवून काहीही करतात"; हायकोर्टाने व्यक्त केली चिंता - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"ईडीचे अधिकारी दिवसेंदिवस अधिकार वाढवून काहीही करतात"; हायकोर्टाने व्यक्त केली चिंता

ईडीच्या कारवाईवरुन मद्रास हायकोर्टाने प्रश्नचिन्ह उपस्थित करत तपास यंत्रणेच्या अधिकावरांवरुन टिप्पणी केली. ...

"त्याने पप्पांचं तोंड उशीने दाबलं, मम्मी पाहत राहिली"; १० वर्षांच्या लेकाने सांगितलं 'त्या' रात्री काय घडलं? - Marathi News | | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"त्याने पप्पांचं तोंड उशीने दाबलं, मम्मी पाहत राहिली"; १० वर्षांच्या लेकाने सांगितलं 'त्या' रात्री काय घडलं?

वीरू आणि अनिताच्या १० वर्षांच्या मुलाने त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं आहे. ...

Raj Thackeray: मराठीचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा इशारा - Marathi News | | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Raj Thackeray: मराठीचा सन्मान राखणार नसाल तर संघर्ष अटळ, राज ठाकरेंचा इशारा

Hindi language controversy: राज्यात हिंदी सक्ती होऊ देणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला. ...

चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी - Marathi News | | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी

दरभंगा मुझफ्फरपूर इथल्या राज लक्ष्मी हॉटेलजवळ अचानक रिक्षातील बॅटरीचा स्फोट झाला. हा स्फोट इतका जबरदस्त होता की पाहता क्षणी रिक्षाला मोठी आग लागली.  ...

CSIS अहवालात पहिल्यांदाच खुलासा! कॅनडामधून खलिस्तानी रचताहेत भारतविरोधी हिंसाचाराचे कट - Marathi News | | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :CSIS अहवालात पहिल्यांदाच खुलासा! कॅनडामधून खलिस्तानी रचताहेत भारतविरोधी हिंसाचाराचे कट

India-Canada Relations: कॅनडाची गुप्तचर संस्था CSIS ने पहिल्यांदाच अधिकृतपणे कबूल केले की, खलिस्तानी अतिरेकी भारतात हिंसाचाराची योजना आखण्यासाठी आणि भडकवण्यासाठी कॅनडाचा वापर करत आहेत. ...

Satara: महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस, चिखली गावच्या हद्दीत रस्ता गेला वाहून  - Marathi News | | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस, चिखली गावच्या हद्दीत रस्ता गेला वाहून 

गेल्या २४ तासात किती झाली पावसाची नोंद.. जाणून घ्या ...