लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मुरलीधर भवार

कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड; डॉक्टर आणि नर्सलाही केली बेदम मारहाण - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड; डॉक्टर आणि नर्सलाही केली बेदम मारहाण

कल्याणमध्ये महिलेच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी रूग्णालयाची तोडफोड केली.  ...

कल्याण-डोंबिवलीतील ३६० कोटींच्या रस्ते कामांना सुरुवात - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याण-डोंबिवलीतील ३६० कोटींच्या रस्ते कामांना सुरुवात

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या प्रातिनिधीक भूमीपूजन करून रस्ते कामाला सुरूवात करण्यात आली आहे. ...

कल्याणच्या महा रोजगार मेळाव्यास तरुणांची तुफान गर्दी - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :कल्याणच्या महा रोजगार मेळाव्यास तरुणांची तुफान गर्दी

साडे ५ हजार तरुणांनी या मेळाव्याला हजेरी लावली. तर यावेळी तब्बल २ हजार १५२ तरुणांना थेट नियुक्ती पत्रे देण्यात आली. ...

"पायाखालची वाळू सरकल्यानेच महाविकास आघाडीचा सरकारच्या विरोधात महामोर्चा" - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"पायाखालची वाळू सरकल्यानेच महाविकास आघाडीचा सरकारच्या विरोधात महामोर्चा"

कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची टीका ...

KDMC: सफाई कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने श्रमजीवी कामगार संघटनेचा केडीएमसीवर धडक मोर्चा - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC: सफाई कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने श्रमजीवी कामगार संघटनेचा केडीएमसीवर धडक मोर्चा

KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या कचरा गाडय़ा काम करणा:या सफाई कामगारांना किमान वेतन मिळत नसल्याने श्रमजीवी कामगार संघटनेच्या वतीने आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. ...

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपी गजाआड - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपी गजाआड

अल्पवयीन मुलीवरील बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी आरोपी अटक करण्यात आली आहे.  ...

वाचन प्रेरणा स्पर्धेत केडीएमसी हद्दीतील ४० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :वाचन प्रेरणा स्पर्धेत केडीएमसी हद्दीतील ४० हजार विद्यार्थ्यांचा सहभाग

"शासनाच्या निर्देशानुसार १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर या कालावधीत महापालिकेने वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने महापालिका अधिकारी कर्मचारी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्व शाळांमधील सर्वभाषिक विद्यार्थी यांच्यामध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी." ...

KDMC: आयुक्तांनी भेट नाकारल्याने जागरुक नागरिक फाऊंडेशनचे केडीएमसी प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन - Marathi News | | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :KDMC: आयुक्तांनी भेट नाकारल्याने जागरुक नागरिक फाऊंडेशनचे केडीएमसी प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन

KDMC News: कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयासमोर विविध नागरी समस्या सोडविण्याच्या मागणकरीता जागरुक नागरीक फाऊंडेशनच्या वतीने ५ डिसेंबरपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरु आहे. ...