लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

मनोहर कुंभेजकर

येत्या गणपतीत बोरिवलीवरून कोकणासाठी रेल्वे सुरू करणार- केंद्रीय मंत्री पियुष गोयल - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :येत्या गणपतीत बोरिवलीवरून कोकणासाठी रेल्वे सुरू करणार- केंद्रीय मंत्री पियुष गोयल

मोठ्या संख्येने उपस्थित महायुतीच्या कार्यकर्त्यांनी गणपती बाप्पा मोरया असा जयघोष करत या घोषणेचे जोरदार स्वागत केले. ...

विधान परिषदेसाठी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे शिंदे सेनेचे शिवाजी शेंडगे - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधान परिषदेसाठी मुंबई शिक्षक मतदारसंघाचे शिंदे सेनेचे शिवाजी शेंडगे

मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिंदे सेनेने आपला उमेदवार म्हणून शिवाजी शेंडगे यांचे नाव घोषित केले आहे. ...

दिंडोशी खड्डेमुक्त करा; आमदार सुनील प्रभूंनी महापालिका अधिकाऱ्यांकडून घेतला आढवा! - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशी खड्डेमुक्त करा; आमदार सुनील प्रभूंनी महापालिका अधिकाऱ्यांकडून घेतला आढवा!

दिंडोशीतील नालेसफाई, खड्डे बुजवण्याच्या उपाययोजना, रस्ता रुंदीकरण बाबत उद्धव सेनेचे मुख्य प्रतोद,आमदार सुनील प्रभू यांनी महापालिका अधिकाऱ्यांकडून आढवा घेतला. ...

"न्यायदेवता मला न्याय देईल"; पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकरांनी व्यक्त केला विश्वास - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"न्यायदेवता मला न्याय देईल"; पराभूत उमेदवार अमोल कीर्तिकरांनी व्यक्त केला विश्वास

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात रविंद्र वायकरांनी केला ४८ मतांनी पराभव ...

शिवसेनेचे डॉ. दिपक सावंत यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेचे डॉ. दिपक सावंत यांनी घेतली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सदिच्छा भेट

२६ जून रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झाली भेट ...

उद्धव ठाकरे यांनी घेतली जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे यांनी घेतली जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक

येथील मतमोजणीत  शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी ४५२६४४ मते मिळाली. तर उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर  यांना ४५२५९६ मते मिळाली. ...

बिबट्यापासून स्थानिकांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करा; आमदार सुनिल प्रभू यांची मागणी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिबट्यापासून स्थानिकांच्या संरक्षणासाठी तातडीने उपाययोजना करा; आमदार सुनिल प्रभू यांची मागणी

यासदर्भात दिंडोशी विधानसभा क्षेत्राचे आमदार सुनिल प्रभू यांनी मुख्य वनसंरक्षक, ठाणे यांना पत्र लिहून नागरिकांच्या संरक्षणासाठी तसेच बिबट्याचा वावर रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करावी अशी मागणी केली आहे. ...

दिल्लीच्या शपथविधी सोहळ्याला गोपाळ शेट्टी यांना निमंत्रणच नाही; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी - Marathi News | | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिल्लीच्या शपथविधी सोहळ्याला गोपाळ शेट्टी यांना निमंत्रणच नाही; कार्यकर्त्यांमध्ये नाराजी

उत्तर मुंबईतील भाजपा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी ...