लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

८४ वर्षांची आजी कसते शेती; वर्षाकाठी मिळविते लाखोंचे उत्पन्न - Marathi News | | Latest akola News at Lokmat.com

अकोला :८४ वर्षांची आजी कसते शेती; वर्षाकाठी मिळविते लाखोंचे उत्पन्न

84-year-old grandmother farming : या आजी शेतीचे संपूर्ण वार्षिक नियोजन स्वतः करून त्यातून लाखोंचे उत्पन्न घेतात. ...

या व्यक्तीने अंगावर गोंदवली 600 हून अधिक शहीदांची नावे, कारण जाणून अभिमानाने छाती फुगेल! - Marathi News | | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :या व्यक्तीने अंगावर गोंदवली 600 हून अधिक शहीदांची नावे, कारण जाणून अभिमानाने छाती फुगेल!

600 names martyrs tattooed on the body : हापूर येथे राहणारे इंटिरियर डिझायनर पंडित अभिषेक गौतम (Pandit  Abhishek Gautam) यांनी एक अनोखी कामगिरी केली आहे. त्यांनी आपल्या शरीरात ६०० हून अधिक शहीदांची नावे कोरली आहेत. ...

लग्नाच्या दीड माहिन्यापूर्वीच राेखपाल तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लग्नाच्या दीड माहिन्यापूर्वीच राेखपाल तरुणाची आत्महत्या, कारण अस्पष्ट

कपिल हा गोंडपिपरी येथे महिंद्रा होम फायनान्स कंपनीमध्ये रोखपाल पदावर कार्यरत होता. नुकतेच त्याचे लग्न जुळले असून, १५ मे रोजी त्याचा लग्नसोहळा आयोजित केला होता. ...

Skin Care Tips : व्हिटॅमिन इ असलेले महागडे स्कीन सिरम आता घरीही बनवता येईल, पाहा सोपी पद्धत - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Skin Care Tips : व्हिटॅमिन इ असलेले महागडे स्कीन सिरम आता घरीही बनवता येईल, पाहा सोपी पद्धत

Skin Care Tips : पाहूया उन्हाळ्यात त्वचा तजेलदार राहण्यासाठी घरच्या घरी सिरम कसे तयार करायचे? ...

नागपुरात मार्चमध्येच उष्माघाताचा जोर; २६ रुग्ण, २ मृत्यू - Marathi News | | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात मार्चमध्येच उष्माघाताचा जोर; २६ रुग्ण, २ मृत्यू

शहरात मार्चपासून ते आतापर्यंत २६ रुग्णांची नोंद झाली असून २ संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या दोघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. ...

मावशीने भाचीला दिले गुंगीचे औषध, बनविला आक्षेपार्ह व्हिडीओ - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मावशीने भाचीला दिले गुंगीचे औषध, बनविला आक्षेपार्ह व्हिडीओ

मावशीने तिला आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ दाखविले तसेच कोणाला सांगू नकोस, अशी दमदाटी केली. त्यानंतर वर्षभर हा सर्व प्रकार सुरू राहिला. ...

विवाहितेसह तरुणीला भरधाव वाहनाने चिरडले; माेहघाटा जंगलातील घटना - Marathi News | | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विवाहितेसह तरुणीला भरधाव वाहनाने चिरडले; माेहघाटा जंगलातील घटना

सुरुची व साेनाली या दाेघीही दुचाकीने लाखनीहून साकाेलीकडे जात हाेत्या. दरम्यान, माेहघाटा जंगल शिवारात त्यांच्या दुचाकीला मागून अज्ञात वाहनाने जबर धडक दिली. ...

क्रूरच... तरुणीला निर्वस्त्र करून मुंडकेच केले धडावेगळे - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :क्रूरच... तरुणीला निर्वस्त्र करून मुंडकेच केले धडावेगळे

मृत युवतीच्या बाजूला मोबाइल चार्जर, हेडफोन, चावी, तरुणीची जुती व चिल्लर पैसे असे आढळून आले, परंतु मुंडके कुठेच आढळून आले नाही. ...