अत्यंत हुशार असलेल्या आर्याला मृत्युनंतरचे जग कसे असते, याचे प्रचंड कुतूहल होते. आय लाइक डेथ, आय डोन्ट लाइक लाइफ. मृत्यूने लवकर यावे, असे तिचे विचार होते. ते तिने वेगवेगळ्या बुकमध्ये लिहून ठेवले होते. ...
झुंडच्या चित्रीकरणादरम्यान देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी खूप मदत केली होती. त्यामुळे त्यांचे आभार मानण्यासाठी आलो असल्याचे मंजुळे म्हणाले. ...
Shilps Shetty's fitness Tips: शिल्पा शेट्टीने या आठवड्यात सांगितलेला फिटनेस मंत्र खरोखरच खास आहे.. हे असं एक आसन आहे जे तब्येतीच्या अनेक तक्रारींवर परिणामकारक ठरू शकतं... ...
ही संकल्पना २० वर्षांपासून माझ्या डोक्यात होती, मात्र या गोष्टीचा आनंद आहे की जे लोक या रस्त्याचा विरोध करत होते ते आता या महामार्गाचे उद्घाटन करत आहेत, असाही टोमणा फडणवीसांनी ठाकरे सरकारला मारला. ...
स्वच्छ नितळ त्वचेसाठी घरी तयार केलेले नॅचरल क्लीन्जर वापरल्यास त्वचा होते नितळ आणि निरोगी.. नॅचरल क्लीन्जरचे 5 प्रकार सर्व प्रकारच्या त्वचेसाठी उपयुक्त. ...
Skin Care Tips: आपलं दररोजचं स्किन केअर रुटीन कसं आहे, रोजच्या रोज आपण त्वचेसाठी काय करतो, तिची कशी काळजी घेतो, यावर तुमच्या त्वचेचा पोत (texture of skin) अवलंबून असताे... म्हणूनच तर सौंदर्यतज्ज्ञांनी याविषयी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे. ...