लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
default-image

लोकमत न्यूज नेटवर्क

राज्याच्या वनविभागात दत्तक वनांची संकल्पना; कर्मचारी होणार पालक - Marathi News | | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :राज्याच्या वनविभागात दत्तक वनांची संकल्पना; कर्मचारी होणार पालक

राज्यातील सर्व वनकर्मचाऱ्यांना आता त्यांचे अधिनस्त संरक्षित राखीव किंवा खुंटलेले जंगल दत्तक द्यावे लागणार आहे. ...

क्रिकेटप्रेमींना जादुई अनुभव देण्यासाठी क्रोमा टीव्ही सज्ज; घरबसल्या मिळेल स्टेडियमचा अनुभव  - Marathi News | | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :क्रिकेटप्रेमींना जादुई अनुभव देण्यासाठी क्रोमा टीव्ही सज्ज; घरबसल्या मिळेल स्टेडियमचा अनुभव 

IPL असो किंवा इतर कोणती स्पर्धा पाहण्यासाठी असो किंवा करमणुकीसाठी जर तुम्ही एखादा नवीन टीव्ही विकत घेण्याचा विचार करत असाल तर, Croma चे टीव्ही तुमच्यासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. ...

आवडतात म्हणून रोज भरपूर आंबे खाता? अती आंबे खाण्याचेही दुष्परिणाम, तज्ज्ञ सांगतात आंबे खाण्याची योग्य पद्धत - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आवडतात म्हणून रोज भरपूर आंबे खाता? अती आंबे खाण्याचेही दुष्परिणाम, तज्ज्ञ सांगतात आंबे खाण्याची योग्य पद्धत

आवडतात म्हणून आंबे जास्त खाल तर आजारी पडाल; तज्ज्ञ सांगतात आंबे खाण्याची योग्य पध्दत ...

हॉट MMS लिक झाल्याने भयंकर ट्रोल झालेली शिल्पी राज नेमकी आहे कोण? - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हॉट MMS लिक झाल्याने भयंकर ट्रोल झालेली शिल्पी राज नेमकी आहे कोण?

Bhojpuri singer Shilpi Raj: भोजपुरी सिंगर शिल्पी राज सध्या सोशल मिडियावर चांगलीच चर्चेत आहे. नेमकी कोण ही शिल्पी राज आणि एवढी का बरं तिची चर्चा? ...

पक्ष, मन अन् मतभेद विसरून त्यांनी केली मने मोकळी! - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पक्ष, मन अन् मतभेद विसरून त्यांनी केली मने मोकळी!

केवळ संवाद नव्हे, तर सुसंवादात हा चंद्रपूर जिल्ह्यातील मान्यवरांचा स्नेहमिलन सोहळा प्रत्येकांसाठी कायम स्मरणात राहावा असाच होता. ...

लिंबू अब सोने के दुकान पे मिलेगा!- महाग झालेल्या लिंबाची लग्नाच्या पंगतीतून चोरी! - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लिंबू अब सोने के दुकान पे मिलेगा!- महाग झालेल्या लिंबाची लग्नाच्या पंगतीतून चोरी!

महागाई इतकी वाढली की लोक आपल्या परिस्थितीवर घटकाभर हसूनच जीव रमवतात, पहा हा लिंबू चोरीचा व्हायरल व्हिडिओ.. ...

आज नाश्त्याला काय वेगळं-भारी करणार? या अवघड प्रश्नाचं घ्या, देसी पौष्टिक गोड उत्तर.. - Marathi News | | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आज नाश्त्याला काय वेगळं-भारी करणार? या अवघड प्रश्नाचं घ्या, देसी पौष्टिक गोड उत्तर..

पॅनकेक करणं एकदम सोपं, करायला झटपट आणि खायलाही मस्त. (How to make a pancake) ...

अंगणात कुत्रा येण्याचे ठरले निमित्त, शेजाऱ्याला फावड्याने मारून संपविले - Marathi News | | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अंगणात कुत्रा येण्याचे ठरले निमित्त, शेजाऱ्याला फावड्याने मारून संपविले

पाळीव कुत्रे समोर असलेल्या भोंगळे यांच्या अंगणात गेले. भोंगळे यांनी कुत्र्याला हटवले. या क्षुल्लक कारणावरून या दोन्ही कुटुंबात बाचाबाची झाली. जातीवाचक शिवीगाळ झाली व बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. ...