शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
4
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
5
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
6
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
7
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
8
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
9
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
10
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
11
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
12
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
13
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
14
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
15
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
16
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
17
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
18
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
19
Top Marathi News Live Updates: राष्ट्रवादी अजितदादा गटाला सोडचिठ्ठी देणारे आनंद परांजपे शिंदेंच्या शिवसेनेत जाणार
20
PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद, अग्रगण्य कंपनीचा मोठा निर्णय; 'अनावश्यक खर्च' टाळण्यासाठी बनवला मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

जि.प. शाळाही करणार मार्केटिंग

By admin | Updated: June 10, 2014 23:47 IST

खासगी प्राथमिक शाळांच्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांही मार्केटींगमध्ये उतरल्या आहेत. घटत्या पटसंख्येवर उपाय म्हणून कृतीयुक्त अध्ययना बरोबरच जिल्हा परिषद शाळांमधूनही

अमरावती : खासगी प्राथमिक शाळांच्या स्पर्धेत टिकाव धरण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळांही मार्केटींगमध्ये उतरल्या आहेत. घटत्या पटसंख्येवर उपाय म्हणून कृतीयुक्त अध्ययना बरोबरच जिल्हा परिषद शाळांमधूनही खासगीच्या तोडीस तोड सेमी इंग्रजी, संगणक शिक्षण, ग्रंथालय व शाळांमधील विविध उपक्रमांचे फ्लेक्सच्या माध्यमातून मार्केटींग केले जाणार आहे. येत्या काही दिवसांमध्ये गावाच्या दर्शनी भागात जिल्हा परिषद शाळांचे फ्लेक्स झळकणार आहेत.
खासगी शाळांमध्ये शिकविले जाणारे सेमी इंग्रजी विषयनिहाय शिक्षक, संगणक, विविध शालेय उपक्रम व त्यांना दिली जाणारी व्यापक प्रसिद्धी यामुळे शहरी भागाबरोबरच ग्रामीण पालकांचाही खासगी शाळांकडे वाढता ओढा आहे. परिणामी शहरालगत व ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांसमोर रोडावलेली पटसंख्या वाढविण्याचे आव्हान आहे.
घटत्या पटसंख्येला पायबंद घालण्यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने हा उपक्रम राबविण्याचा मानस आहे. त्या दृष्टीकोनातून प्रशासनाने हालचाली सुरू केल्या आहेत. निवडक शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा उपक्रम राबविला जाणार आहे. (प्रतिनिधी)