शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

रखडलेल्या प्रकल्पांसाठी युवक काँग्रेस आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2016 00:15 IST

मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील मागील दोन वर्षांपासून रखडलेला आमापाटी, गांगरखेडा, प्रकल्प त्वरित सुरू करावा

निवेदन : कामे सुरू करण्याची मागणी अमरावती : मेळघाटमधील चिखलदरा तालुक्यातील मागील दोन वर्षांपासून रखडलेला आमापाटी, गांगरखेडा, प्रकल्प त्वरित सुरू करावा आणि आदिवासी प्रकल्पग्रस्तांना तातडीने वाढीव मोबदला देण्यात यावा, या विषयावर बुधवारी युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत माजी आमदार केवलराम काळे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी किरण गीत्ते यांना निवेदन सोपवून ही कामे तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे.मागील दोन वर्षांपासून आमपाटी व कोरडा प्रकल्प रखडून पडला आहे. या प्रकल्पासाठी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित केलेल्या आहेत. अशा गांगरखेडा, साझा व कोरडा साझा येथील शेतकऱ्यांना रेडीरेकनरनुसार समप्रमाणात मोबदला देणे अपेक्षित असताना असे झाले नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी लगतच्या साझानुसार गांगरखेडा साझ्यातील शेतकऱ्यांना १ लाख ६० हजार आणि कोरडा साझ्यातील शेतक ऱ्यांना २ लाख २५ हजार याप्रमाणे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यात यावा, अशी मागणी यावेळी माजी आमदार केवलराम काळे, जि.प. सदस्य महेंद्रसिंग गैलवार, श्रीपाल पाल, मिश्रीलाल झारखंडे, पुण्याजी येवले, गौरव काळे, राहुल येवले, पीयूष मालविय आदींच्या उपस्थितीत केली.