शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

यंदा नैसर्गिक आपत्तीत ५१ व्यक्तींचा मृत्यू

By admin | Updated: December 21, 2015 00:10 IST

यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते २१ सप्टेंबरदरम्यान नैसर्गिक आपत्तीमध्ये ५१ नागरिकांचा मृत्यू झाला. ९२५ कुटुंब बाधित झाली तर ६ हजार ७३४ घरांची पडझड झाली आहे.

अमरावती विभाग : ९२५ कुटुंब बाधित, ६ हजार ७३४ घरांची पडझड अमरावती : यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते २१ सप्टेंबरदरम्यान नैसर्गिक आपत्तीमध्ये ५१ नागरिकांचा मृत्यू झाला. ९२५ कुटुंब बाधित झाली तर ६ हजार ७३४ घरांची पडझड झाली आहे. अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यात नैसर्गिक आपत्तीमध्ये १२ व्यक्तींचा मृत्यू झाला. या मध्ये ७ व्यक्ती हे पुरात वाहून गेले. व ५ व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झाला. अकोला जिल्ह्यात २ व्यक्ती पुरात वाहून गेले व ७ व्यक्ती वजी अंगावर पडून दगावले. यवतमाळ जिल्ह्यात ८ व्यक्ती पुरात वाहून गेले व ७ व्यक्तीचा विज पडू मृत्यू झाला. बुलडाणा जिल्ह्यात ३ व्यक्ती पुरात वाहून गेलेत व ५ व्यक्ती वीज पडून मृत्यूमुखी पडले. वाशीम जिल्ह्यात दरड कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला व ६ व्यक्ती वीज पडून मृत्यूमुखी पडले. विभागात पुरात वाहून गेल्याने २० व्यक्तींचा मृत्यू झाला. १ दरड कोसळून व ३० व्यक्तींचा वीज पडून मृत्यू झालेला आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे विभागातील ३ तालुक्यांमधील २७२ गावे व ९२५ कुटुंबे बाधित झालीत. यामध्ये १ हजार ४२५ व्यक्तींचा समावेश आहे. या पैकी १९२ व्यक्तींना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यात आले. ४४ व्यक्ती ह्यात जख्मी झाल्यास. तसेच ५ हजार ४२५ हेक्टर मधील शेतीपिकांचे नुकसान झाले. तसेच ५ हजार ४२५ हेक्टर मधील शेतीपिकांचे नुकसान झाले व १७ हजार १५७ हेक्टर ४४ आर क्षेत्रामधील शेती पिके बाधित झाली. विभागात आपत्तीमुळे ७७ मोठी दुधाळ जनावरे मृत झाली. या पैकी ७० प्रकरणात १९ लाख ५२ हजारची मदत देण्यात आली ५२ लहान दुथाळ जनावरे मृत झाली. यामध्ये ३८ प्रकरणांत १ लाख ८९ हजाराची मदत देण्यात आलेली आहे. ओढकाम ७० जनावरचा आपत्तीमध्ये मृत्यु झाला. या पैकी ४८ प्रकरणात १२ लाख ४८ हजाराची मदत जनावरांच्या मालकांना देण्यात आली आहे. (प्रतिनिधी)अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक घरांची पडझड विभागात यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे ६ हजार ७३४ घरांचे नुकसान झाले. यामध्ये सर्वाधिक २ हजार ६४२ घरांचे नुकसान अमरावती जिल्ह्यात झालेले आहे. विभागात ७६ घरे पूर्णत: पडली. या साठी ४ कोटी ५७५ लाखाचे अनुदान देण्यात आलेले आहे. २ हजार ७९२ घरांचे अंशत: नुकसान झाले. यामध्ये ३०४ प्रकरणांत १३ लाख ९ हजारांचे अनुदान देण्यात आले. ३ हजार ८५९ कच्च्या घरांचे नुकसान झाले. यापैकी २ हजार ४९४ पात्र प्रकरणात १३ लाख ६२ हजारांची मदत देण्यात आलेली आहे. ७ झोपड्या व २५ गोठे बाधित झाले.