शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शालेय क्रीडा स्पर्धा केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:21 IST

मोर्शी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन उठवल्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार, २३ डिसेंबर २०२० पासून वर्ग नववी ते बारावी व २७ ...

मोर्शी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन उठवल्यानंतर राज्य शासनाच्या आदेशानुसार, २३ डिसेंबर २०२० पासून वर्ग नववी ते बारावी व २७ जानेवारी २०२१ पासून पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या. अशा वेळी शाळा सुरू झाल्यानंतर या सत्रातील शालेय क्रीडा स्पर्धा केव्हा सुरू होतील, असा प्रश्न विद्यार्थी, खेळाडू, शारीरिक शिक्षण शिक्षक, क्रीडा प्रशिक्षक यांना पडला आहे. या संपूर्ण स्पर्धा त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे.

२० जानेवारीच्या महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रकानुसार क्रीडा स्पर्धा आयोजनाला परवानगी देण्यात आली असली तरी अजूनपर्यंत शालेय क्रीडा स्पर्धा सुरू न झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. शाळा सुरू झाल्यानंतर पालक, शिक्षक, संस्थाचालक, प्रशासन यांच्या समन्वयाने होत असलेल्या सुयोग्य प्रयत्नाने कोरोनचा प्रादुर्भाव होण्याची भीती फोल ठरली. अशावेळी पुढील काही आठवड्यात राज्याच्या शालेय क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी क्रीडाविभागाने पुढाकार घ्यावा अशी मागणी स्थानिक शिवाजी शाळेचे शारीरिक विषय शिक्षक श्रीकांत देशमुख यांनी केली आहे.

-------------------