शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता मतदानाची पडताळणी शक्य

By admin | Updated: September 13, 2014 23:32 IST

विधानसभा निवडणुकीत अमरावती व अचलपूर मतदारसंघातील ५४८ मतदान केंद्रांवर ‘व्हीव्हीपॅट’चा प्रयोग पहिल्यांदाच केला जाणार आहे. बॅलेट मशिननंतर आता व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफीकेशन पेपर,

जिल्हाधिकाऱ्यांची माहिती : अमरावती, अचलपूरमध्ये ‘व्हीव्हीपॅट’चा उपयोगअमरावती /अचलपूर : विधानसभा निवडणुकीत अमरावती व अचलपूर मतदारसंघातील ५४८ मतदान केंद्रांवर ‘व्हीव्हीपॅट’चा प्रयोग पहिल्यांदाच केला जाणार आहे. बॅलेट मशिननंतर आता व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफीकेशन पेपर, आॅडिट ट्रेल) हे नवीन मतदान यंत्र आले असून या यंत्राद्वारे मतदान केल्यास मतदान नेमके कुणाला गेले, हे दिसू शकेल, अशी माहिती जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी शनिवारी आयोजित पत्रपरिषदेत दिली. शिक्के मारण्यापासून बटण दाबण्यापर्यंत असलेली मतदान प्रक्रिया राबविणाऱ्या निवडणूक आयोगाने यावेळी पुन्हा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करीत मतदारांची विश्वासार्हता वाढविण्याचा प्रयत्न चालविला आहे. जिल्ह्यातील अमरावती व अचलपूर या दोन मतदार संघांमध्ये या यंत्राचा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. $$्रिमतदान प्रक्रिया होणार पारदर्शक तशी तयारी प्रशासनाने चालविली आहे. अर्थातच बटण दाबले. पण, मतदान झाले नाही. बटण वरचे दाबले आणि खालच्या उमेदवाराला मतदान झाले, आस प्रकार आता पूर्णत: टळू शकेल. मतदारालाही आपण योग्य उमेदवारालाच मतदान केल्याची खात्री पटेल. त्यामुळे जिल्ह्यातील दोन्ही मतदार संघातील मतदारांमध्ये हे यंत्र औत्सुक्याचा विषय ठरला आहे.मनुष्यबळ वाढणारहे यंत्र वापरल्या जाणाऱ्या मतदान केंद्रांवर पूर्वी पेक्षा थोडी अधिक जागा लागणार आहे. तर हे यंत्र राबविण्यासाठी एका व्यक्तिचे अतिरिक्त मनुष्यबळ लागणार आहे. मशिन ने आण करण्याची काळजी सुध्दा तेवढीच घ्यावी लागेल. अचलपूर, मतदार संघातील २९० व अमरावती मतदार संघातील २५८ अशा एकूण ५०८ मतदान केंद्रावर या मशिनचा वापर होणार आहे. आवश्यकतेनुसार काही अतिरिक्त मशिन्स देखील ठेवण्यात येणार आहेत. त्यासाठी निवडणुकीत काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यंत्रामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास मतदान केंद्रांवर अतिरिक्त यंत्रांची व्यवस्था केली जाईल. विदर्भातील सहा विधानसभा मतदार संंघात व्हीव्हीपॅटचा उपयोग केला जाणार असून यामध्ये फक्त अमरावती जिल्ह्यातील दोन मतदार संघात हे यंत्र वापरले जाणार आहे.