शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

विठ्ठलनामाची शाळा भरली...

By admin | Updated: July 8, 2014 23:12 IST

आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी एव्हाना पंढरपुरला जाऊन पोहोचले आहेत. अवघ्या शहरालाही उद्या बुधवारी पंढरपूर नगरीचे स्वरुप येणार आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातील

आषाढी एकादशी उत्सव : शहरातील मंदिरे सजली, विविध धार्मिक कार्यक्रमअमरावती : आषाढी एकादशीनिमित्त विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने वारकरी एव्हाना पंढरपुरला जाऊन पोहोचले आहेत. अवघ्या शहरालाही उद्या बुधवारी पंढरपूर नगरीचे स्वरुप येणार आहे. शहराच्या कानाकोपऱ्यातील विठ्ठल-रुख्मिणी मंदिरांमध्ये आषाढी एकादशी उत्सवाला सुरुवात झाली आहे. भजन, कीर्तन, प्रवचन आणि हरीपाठाच्या निनादासह विठ्ठल नामाच्या जयघोषाने उद्या अंबानगरी दुमदुमणार आहे.दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त पढंरपूर येथे विठ्ठल-रुख्मिणी दर्शनासाठी देशभरातून भाविक मंडळी जातात. मनभावनेतून विठ्ठलाची आराधना करीत हजारो वारकरी हरी नामाचा गजर करीत पायी पंढरपूर जातात. त्यामुळे लाखो भाविकांची मांदीयाळी पढंरपुरामध्ये पाहायला मिळते. या शुभपर्वावर अमरावती शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरामध्येही या दिशवी मोठी गर्दी पाहायला मिळत असून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भाविक भक्त एकादशी निमित्त उपवास ठेऊन विठ्ठलाला साकडे घालतात. बुधवारी आषाढी एकादशी निमित्त शहरातील विविध मंदिरांमध्ये भजन कीर्तनाच्या कार्यक्रमांना सुरुवात झाली आहे. प्रत्येक मंदिरे रोषणाईने सजली असून विठ्ठल नामाच्या गजराने अवघी अमरावती आज दुमदुमणार आहे.