शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात बेशिस्त पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 00:10 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात मागच्या बाजूला बेशिस्त वाहने लावली जात आहे.

जिल्हाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष : अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लावली जातात वाहने संदीप मानकर अमरावतीजिल्हाधिकारी कार्यालयात मागच्या बाजूला बेशिस्त वाहने लावली जात आहे. जिलाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी सर्व नियम ताब्यावर बसवून नो-पार्किंग झोन मध्ये वाहने लावत आहे. याकडे जिल्हाधिकारी, किरण गित्ते यांचे दुर्लक्ष होत आहे. जिल्हाधिकारी कार्यालय हे जिल्ह्याच महत्वाचे ठिकाण आहे. या ठिकाणी लोकांची व अधिकाऱ्यांची वर्दळ असते. कार्यालयासमोरील परिसरातही नागरिक कुठेही वाहने ठेवतात. जर जिल्ह्याच्या महत्त्वाच्या ठिकाणीच नियम पाळले जात नसतील तर इतर कार्यालयाने या कार्यालयाचा आदर्श कसा घ्यावा, असा प्रश्न पडत आहे. येथील अधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर कर्मचाऱ्यांनी राजोरोसापणे वाहने ठेवली होती. तसेच करमणूक शुल्क विभागाच्या बाहेर अस्तव्यस्त वाहने ठेवण्यात आली होती. या ठिकाणी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे कार्यालय आहे. येथेसुद्धा बेशिस्त वाहने अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आवारात ठेवली होती. तसेच अन्न धान्य वितरण अधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत वाहने ठेवला जात आहे. त्यामुळे येथे नियम पाळले जातात की, नाही असा प्रश्न अंबानगरीतील जनतेला पडला आहे. बाहेर नागरिकांनी नो पार्किंग झोन मध्ये व बेशिस्तपणे वाहने ठवले तर नागरिकांवर वाहतूक पोलिस कारवाई करतात. पण जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकारी, कर्मचारीच बेशिस्तपणे कुठेही वाहने लावत असतील तर जिल्हाधिकारी किरण गित्ते कारवाईचा बडगा उभारणार का, असा प्रश्न जबाबदार नागरिकांना पडला आहे. जिल्हाधिकारी लावणार का कर्मचाऱ्यांना शिस्त ? राजोरोसपणे नियमांचे उल्लंघन करुन बेशिस्त वाहने ठेवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जिल्हाधिकारी किरण गित्ते कारवाईचा बडगा उभारुन त्यांना शिस्त लावणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. या बेजाबदार कर्मचाऱ्यांचा आदर्श इतर कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी कसा घ्यावा, हा प्रश्न पडला आहे.