अमरावती : शिवशाही बसने धडक दिल्याने दुचाकीवरील महिला व तिचे पती जखमी झाल्याची घटना वलगाव नजीकच्या दर्यापूर फाट्यावर २८ नोव्हेंबर रोजी घडली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी बसचालकावर गुन्हा नोंदविला. फिर्यादी रमाशंकर देवीसेवक मिश्रा (५०, रा. आसेगाव पूर्णा ) यांनी वलगाव ठाण्यात तक्रार नोंदविली. फिर्यादी आसेगाव पूर्णा येथे जात असताना हा अपघात झाला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}