शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

श्री कॉलनीत पोलीस बंदोबस्तात उभारले टॉवर

By admin | Updated: May 25, 2015 00:30 IST

महापालिका प्रभाग क्र. ३६ बेनोडा-भीमटेकडी अंतर्गत येणाऱ्या श्री कॉलनी येथे पोलीस बंदोबस्तात मोबाईल टॉवर ...

नागरिकांनी काम बंद पाडले : महापौरांनी घेतली दखलअमरावती : महापालिका प्रभाग क्र. ३६ बेनोडा-भीमटेकडी अंतर्गत येणाऱ्या श्री कॉलनी येथे पोलीस बंदोबस्तात मोबाईल टॉवर उभारणी सुरू असताना परिसरातील नागरिकांनी या प्रकाराला जोरदार विरोध करीत टॉवर उभारणीचे काम थांबविले. हा गंभीर प्रकार रोखण्यासाठी रविवारी या भागाचे नगरसेवक अविनाश मार्डीकर, ममता आवारे यांनी पुढाकार घेतला.दरम्यान, नागरिकांनी महापौर चरणजितकौर नंदा यांना निवेदन सादर करुन हे मोबाईल टॉवर हटविण्याची मागणी केली. श्री कॉलनीत युनिटी नामक कंपनीचे मोबाईल टॉवर उभारणीचे काम शुक्रवारी रात्रीपासून सुरु झाले. अचानकच टॉवर उभारणी सुरु झाल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. टॉवर उभारणीपूर्वी परिसरातील नागरिकांच्या हरकती नोंदविण्यात आल्या नाहीत. उलटपक्षी थेट पोलीस बंदोबस्तात टॉवर उभारणीचे काम सुरु झाल्याने काही तरी घोटाळा असल्याची शंका नागरिकांना आली. काही जागरूक नागरिकांनी या भागाचे नगरसेवक अविनाश मार्डीकर, ममता आवारे यांच्याशी संपर्क साधून मोबाईल टॉवर उभारणीसंदर्भात माहिती दिली व काम बंद पाडले.