शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
4
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
5
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
6
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
7
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
8
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
9
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
10
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
11
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
12
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
13
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
14
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
15
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
16
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
17
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
18
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
19
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
20
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

घरफोडीतील तीन आरोपींना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2020 06:00 IST

विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस रेकॉर्डवर असलेले किशोर तेजराव वायाळ (४३, रा. मेरा बु. ता. चिखली. जिल्हा बुलडाणा), राजू शिवाजीराव इंगळे (३७, रा. बारई ता. मेहकर), आकाश प्रकाश पवार (२६, रा. साखरखेडा ता. मेहकर) अशी आरोपींची नाव आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, २० जानेवारीपर्यंत पीसीआर मिळाला.

ठळक मुद्देतीन लाखांचे दागिने जप्त: शहर गुन्हे शाखेची कारवाई

अमरावती : शहरातील दोन ठिकाणी झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यातील पोलिसांना हवे असलेल्या तीन आरोपींना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बुधवारी अटक केली. त्यांच्याकडून तीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला.विविध गुन्ह्यांमध्ये पोलीस रेकॉर्डवर असलेले किशोर तेजराव वायाळ (४३, रा. मेरा बु. ता. चिखली. जिल्हा बुलडाणा), राजू शिवाजीराव इंगळे (३७, रा. बारई ता. मेहकर), आकाश प्रकाश पवार (२६, रा. साखरखेडा ता. मेहकर) अशी आरोपींची नाव आहेत. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, २० जानेवारीपर्यंत पीसीआर मिळाला.राजापेठ ठाण्यांतर्गत कक्कड ले-आऊटमधील रहिवासी फिर्यादी विनोद गुलाबराव सवई (५२) हे बाहेरगावी गेले असता, १४ नोव्हेंबर २०१९ रोजी अज्ञातने १२ ग्रॅम सोन्याचे दागिने व नगदी पाच हजार असा ५० हजार ६०० रुपयांचा ऐवज लंपास केला होता. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हे नोंदविले होते. सदर गुन्ह्यात अटक केलेल्या आरोपींकडून १० ग्रॅम सोने जप्त केले. दुसरी घरफोडीत साईनगर येथील रहिवासी अविनाश प्रतापराव शिवनेकर (४७) यांच्याकडे १४ मे २०१९ रोजी अज्ञाताने सोन्याचांदीचे दागिने असा २ लाख ३६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आरोपीकडून ९० ग्रॅम सोने जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस आयुक्त संजयकुमार बाविष्कर, उपआयुक्त मुख्यालय प्रशांत होळकर, उपआयुक्त यशवंत सोळंके, उपआयुक्त शशिकांत सातव, सहा. पोलीस आयुक्त. बी.डी.डाखोरे यांच्या मार्गदर्शनात शहर गुन्हे शाखेची पीआय कैलास पुंडकर, उपनिरीक्षक राम गिते, विकास रायबोले, जावेद अहमद आदींनी केली.

टॅग्स :Thiefचोर