शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी पशु चारा छावणी सुरू

By admin | Updated: May 9, 2015 00:31 IST

सध्याचा उन्हाळा अतिशय कडक तापत असल्याने शेतकऱ्यांना व पशुपालकांना पशुधन सांभाळणे अशक्य झाले आहे.

उपक्रम : पशुधन बचाओ समिती, जय जिनेंद्र ग्रुपचा पुढाकारअमरावती : सध्याचा उन्हाळा अतिशय कडक तापत असल्याने शेतकऱ्यांना व पशुपालकांना पशुधन सांभाळणे अशक्य झाले आहे. पशुधनाच्या चारा-पाण्याची समस्या गंभीर होत असल्याने यावर उपाय म्हणून पशुधन बचाओ समिती व जय जिनेंद्र ग्रुपद्वारे नजीकच्या वडगाव माहोेरे येथे पशुचारा छावणी सुरू करण्यात आली आहे. राज्यात संपूर्ण गोवंश हत्याबंदी कायदा लागू झाला. यामुळे पशुंच्या विक्रीवर निर्बंध आले. दुष्काळामुळे पाळीव पशुंना जगविण्याची समस्या निर्माण होऊ लागली आहे. पशुंच्या देखभालीकरिता चारा छावणीचा उपक्रम सुरू करण्यात आला. वडगाव माहोरे येथे सुनील सरोदे यांच्या शेतात छावणी उभारण्यात आली आहे. यावेळी पशुधन बचाओ समितीचे राजेंद्र पांडे, किशोर देशुंख, मनोज गोयनका, रश्मी नावंदर, संदीप वैद्य, हरिओम अग्रवाल, बंडू माहोरे, जय जिनेंद्र ग्रुपचे सुज्योत नागपुरे, राजेंद्र बन्नोरे, अभिजित फुलंबरकर, सचिन जैन, अंकित चुंबळे, निरंजन फुकटे, सजल जैन आदींची उपस्थिती होती.अशी आहे प्रक्रिया दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना त्यांची जनावरे या पशुचारा छावणीत पाठवावयाची असल्यास त्यांच्या गावातील सरपंच, पोलीस पाटील यांच्या दाखल्यासह तसेच आधार कार्डच्या झेरॉक्ससह पशुधन बचाओ समितीकडे अर्ज करावा. शेतकरी स्वानंद आयुर्वेद, शेगाव नाका येथे किशोर देशमुख, महेश देवळे, सुनील सरोदे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकरी त्यांची जनावरे १५ जुलैपर्यंत या चारा छावणीत ठेवू शकतील. यानंतर त्यांना त्यांची जनावरे स्वखर्चाने परत न्यावी लागतील.