शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

अमरावतीत ‘सोन्या’चा कचरा, पर्यावरणाचा ऱ्हास

By admin | Updated: October 5, 2014 22:54 IST

दसरा नुकताच आटोेपला आहे. विजयादशमीच्या या सणानिमित्त आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा देण्याची पूर्वापार परंपरा आहे. त्यासाठी दसऱ्याच्या दोन दिवस आधीच शहरात ग्रामीण भागातून आपट्याची

वैभव बाबरेकर -अमरावतीदसरा नुकताच आटोेपला आहे. विजयादशमीच्या या सणानिमित्त आपट्याची पाने एकमेकांना देऊन शुभेच्छा देण्याची पूर्वापार परंपरा आहे. त्यासाठी दसऱ्याच्या दोन दिवस आधीच शहरात ग्रामीण भागातून आपट्याची पाने विक्रीसाठी येतात. ‘सोने’म्हणून दिले जाणारे आपट्याचे पानं दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शहरातील रस्त्यांवर अस्तव्यस्त पडलेले होते. त्यामुळे ‘शहरात सोन्याचा कचरा’ झालाय, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एकीकडे शासन पर्यावरण रक्षणासाठी अनेक योजना राबविते. परंतु परंपरेच्या नावाखाली होणारी आपट्याच्या वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी मात्र कोणत्याच उपाययोजना केल्या जात नाहीत. रावणाचा वध करून श्रीराम अयोध्येत परतले. तो विजयाचा दिवस म्हणून ‘विजयादशमी’ साजरी केली जाते. त्या दिवशी दसरा साजरा केला जातो.