दर्यापुरात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:11 IST2021-07-20T04:11:08+5:302021-07-20T04:11:08+5:30

येवदा : दर्यापूर येथे विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर, तालुका काँग्रेस कमिटीचे ...

Signature campaign of Youth Congress against petrol, diesel and gas price hike in Daryapur | दर्यापुरात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान

दर्यापुरात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात युवक काँग्रेसचे स्वाक्षरी अभियान

येवदा : दर्यापूर येथे विधानसभा युवक काँग्रेसच्यावतीने आमदार बळवंत वानखडे, जिल्हा परिषद सभापती बाळासाहेब हिंगणीकर, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुधाकर भारसाकळे यांच्या नेतृत्वात पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीविरोधात आंदोलन करून स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.

ईश्वर बुंदेले, अभिजित दादा देवके, सुनील गावंडे, दिनकरराव देशमुख, रत्नाकर करूले, विनोद पवार, नितेश वानखडे, सागर देशमुख, शिवाजीराव देशमुख, दत्ता कुंभारकर, दिलीप चव्हाण, निशिकांत पाखरे, जम्मूभाई, सुभाष कोथळकर, शाहीबुल्ला, भैयासाहेब देशमुख, राजू वानखडे, श्याम वानखडे, वीरेंद्र मोहोड, चेतन देशमुख, आकाश वाकपांजर, जगदीश कांबे, सतीश नागरे, ऋषीकेश शेंगोकार, पवन टेकाडे, फैजान खान, बबलू शेख, रोहित काळे, गोलू शित्रे, सचिन मांडोकार, रोशन पवार, सैयद जुबेर, अस्लम मंसुरी, परशराम पवार, शिरू वानखडे, सुमीत वानखडे आदी उपस्थित होते. नितेश वानखडे व सागर देशमुख यांनी आयोजन केले होते.

Web Title: Signature campaign of Youth Congress against petrol, diesel and gas price hike in Daryapur