शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

‘सत्तेतील चोरांच्या टोळ्यांना लुटा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 06:01 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी दुपारी तिवसा पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. आपण निवडणूक जिंकण्यासाठी कसोशीने लढतो. प्रयत्न करणे हे माझे काम आहे. आता तुम्ही ठरवा, असेही ते म्हणाले. निवडणूक काळात आमिष दाखवून मते घेतली जातात.

ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : तिवस्यात कार्यकर्ता बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कतिवसा : एकीकडे सत्तेचा वाटा मिळविण्यासाठी आपण आटापिटा करतोय. भीमा कोरेगावसारखे प्रकरण झाले, तेव्हाच आपण एकत्र येतो. पण सत्तेत येण्यासाठी चोरांच्या ज्या टोळ्या सत्तेत बसल्या आहेत, त्यांना आता लुटा, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी येथे केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात रविवारी दुपारी तिवसा पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. आपण निवडणूक जिंकण्यासाठी कसोशीने लढतो. प्रयत्न करणे हे माझे काम आहे. आता तुम्ही ठरवा, असेही ते म्हणाले. निवडणूक काळात आमिष दाखवून मते घेतली जातात. आपण त्याला बळी पडतो. मी तुम्हाला पैसे देतो, तुम्ही ब्राम्हण समाजाची मते विकत घेऊन दाखवा, असे म्हणत स्वत: सुधारण्याचे आवाहन उपस्थितांना केले.पंचायत समितीच्या उमेदवारांना राजकीय टिप्सचांदूर रेल्वे : गावातील प्रत्येक मतदारांवर आपले लक्ष असले पाहिजे. गावात कायमस्वरूपी राहणारे व बाहेरगावी असणाऱ्या प्रत्येक मतदारांच्या संपर्कात आपण असावे, आपली भूमिका मतदारांपर्यंत कशी पोहोचवायची, याबाबत बाळासाहेब आंबेडकर यांनी पंचायत समिती निवडणुकीतील उमेदवारांना राजकीय टिप्स दिल्यात. नीलेश विश्वकर्मा यांच्या जनसंपर्क कार्यालयातील संवाद सत्रात ते बोलत होते. यावेळी नीलेश विश्वकर्मा, वंचितचे जिल्हाध्यक्ष रमेश निकोसे, नंदेश अंबाडकर, निशा शेंडे आदी उपस्थित होते. सभेला पंचायत समिती उमेदवारांसह तालुक्यातील वंचित कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकर