शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

शहराला प्रदूषणाचा धोका

By admin | Updated: August 24, 2014 23:10 IST

नजीकच्या सुकळी येथील महापालिकेच्या कम्पोस्ट डेपोत सुमारे ६० फूट उंच तयार झालेली कचऱ्याची टेकडी कमी करण्यासाठी जैविक, अजैविक कचरा जाळण्याची शक्कल प्रशासनाने लढविली आहे.

गणेश वासनिक/अमरावती : नजीकच्या सुकळी येथील महापालिकेच्या कम्पोस्ट डेपोत सुमारे ६० फूट उंच तयार झालेली कचऱ्याची टेकडी कमी करण्यासाठी जैविक, अजैविक कचरा जाळण्याची शक्कल प्रशासनाने लढविली आहे. मात्र, यामुळे शहराला प्रदूषणाने वेढले असून या जाळलेल्या कचऱ्याच्या धुरातून कार्बनडॉय आॅक्साईड वायू बाहेर पडून हवेत मिसळत असल्याने या भागातील रहिवाशांना ‘कॅन्सर’ सारख्या प्राणघातक आजाराच्या प्रादुर्भावाची शक्यता नाकारता येत नाही. पशुंचे प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणामप्लास्टिक पिशव्या जनावरांच्या खाण्यात येतात. त्या पोटात विरघळत नाहीत. परिणामी पशुंचे प्रजनन थांबल्याची माहिती पशुवैद्यकीय अधिकारी सुधीर गावंडे यांनी दिली. ंजागतिक आरोग्य संघटनेने दिला धोक्याचा इशाराप्लास्टिक पदार्थ एकदा जमिनीत पुरले गेले की, ते बाहेर निघत नाहीत. मात्र, या पदार्थांपासून रेटीना, अस्थमा, हृदयरोग, मेंदूचे विकार, लिव्हरचे विकार होत असल्याचा अहवाल १९९० साली जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी अमेरिकेने अनेक उपाययोजना करण्यात आल्याचे या अहवालात म्हटले आहे.‘घनकचरा’ व्हावा ‘धनकचरा’ साठविलेल्या घनकचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करुन जैविक आणि अजैविक कचरा वेगळा करण्यात यावा. जैविक कचऱ्यातून खतनिर्मिती तर अजैविक कचऱ्यातून विजनिर्मिती केल्यास भविष्यात ‘घनकचऱ्याचे रूपांतर धनकचऱ््यात’ झाल्याशिवाय राहणार नाही. या आशयाची मागणी महापालिका उपायुक्त रमेश मवासी यांच्याकडे स्थानिक दुर्गाविहार येथील पर्यावरणप्रेमी नंदकिशोर गांधी यांनी केली आहे.