शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
5
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
6
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
7
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
8
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
10
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
11
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
12
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
13
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
14
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
15
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
16
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
17
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
18
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
19
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
20
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
Daily Top 2Weekly Top 5

रिद्धपुरात जलवाहिनीसाठी खोदलेला रस्ता सांडपाण्याने भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST

२० दिवसांपासून वाहतुकीची ऐसीतैसी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात रिद्धपूर : गावातील जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी २० दिवसांपासून रस्त्यात खोदून ठेवलेल्या ...

२० दिवसांपासून वाहतुकीची ऐसीतैसी, नागरिकांचे आरोग्य धोक्यात

रिद्धपूर : गावातील जलवाहिनीचे काम पूर्ण करण्यासाठी २० दिवसांपासून रस्त्यात खोदून ठेवलेल्या खड्ड्यात सांडपाणी भरले आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. हे काम तातडीने पूर्ण केले जावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

श्रीक्षेत्र रिद्धपूर येथे मुख्यमंत्री पेयजल योजनेंतर्गत नऊ कोटी रुपयांचे काम सुरू आहे. विश्रोळी ते रिद्धपूर दरम्यान जलवाहिनीचे काम पूर्ण झाले. परंतु, गावातील आरोग्य केंद्र ते पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत जोडणी राहिली आहे. संबधित ठेकेदाराने त्यासाठी २० दिवसांपूर्वी गावातील मुख्य रस्त्यावर खोदकाम केले. त्यातून निघालेला मलबा रस्त्यावरच टाकल्यामुळे आरोग्य केंद्रात ये-जा करण्यासाठी नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. खोदकाम केलेल्या ठिकाणी जुन्या पाईप लाईनचा व्हॉल्व्ह व सांडपाण्याची नाली आहे. त्या पाण्याला अडथळा झाल्याने पाणी व्हॉल्व्हमध्ये शिरून घरोघरी पोहोचत आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्यापूर्वी हे काम पूर्ण करावे, अशी आहाद खान यांच्यासह नागरिकांची मागणी आहे.

---------

पाईप लाईनची टेल पीस उपलब्ध नसल्याने ते काम पूर्ण झाले नाही. येत्या दोन दिवसांत हे काम पूर्ण करण्यात येईल.

- नरेंद्र शेळके, शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण