शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

पीडीएमसीला उत्कृष्ट ‘आयसीटीसी’ पुुरस्कार

By admin | Updated: December 22, 2015 00:14 IST

जागतिक एड्स सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधितांमध्ये जनजागृती करणाऱ्या व्यक्ति, संस्थांचा पुढाकार सन्मान सोहळा...

सन्मान सोहळा : एड्स जनजागृतीत जिल्हा अव्वलअमरावती : जागतिक एड्स सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यातील एचआयव्ही एड्स बाधितांमध्ये जनजागृती करणाऱ्या व्यक्ति, संस्थांचा पुढाकार सन्मान सोहळा स्थानिक टाऊन हॉल येथे शनिवारी आयोजित करण्यात आला. या सोहळ्यात एड्ससाठी उत्कृष्ट कार्य करणाऱ्या आयसीटीसी केंद्रांना दिला जाणारा प्रथम जिल्हास्तरीय पुरस्कार यंदा डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाला प्रदान करण्यात आला. प्रत्येक तालुका स्तरावर ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय, जिल्हा स्त्री रूग्णालय व डॉ.पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात रूग्णांची एचआयव्ही तपासणी मोफत करता यावी, याकरिता महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था, मुंबईने जिल्हा एड्स नियंत्रण कार्यालय, जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या माध्यमातून एकात्मिक समुपदेशन व चाचणी केंद्र (आयसीटीसी) सुरू करण्यात आले आहे. पुरस्कार सोहळ्यात जिल्हा शल्य चिकित्सक अरूण राऊत, जिल्हा क्षयरोग रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक दिलीप देशमुख, एड्स नियंत्रण कार्यालयाचे प्रकाश शेगोकार व संबंधित अधिकारी आदींची उपस्थिती होती. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या रजिया सुलताना, प्रदीप भाकरेंसह, सर्व आयसीटीसी, ब्लड बँक, एसटीडी, एआरटीचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)