शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कलेक्ट्रेट ते भूमिअभिलेख कार्यालय रस्त्याची दुर्दशा

By admin | Updated: December 17, 2015 00:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालय ते भूमिअभिलेख कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे.

अपघात वाढले : वाहनधारक करतात तारेवरची कसरत, सर्व प्रमुख कार्यालये याच मार्गावर अमरावती : जिल्हाधिकारी कार्यालय ते भूमिअभिलेख कार्यालयापर्यंतच्या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली आहे. त्यामुळे नागरिकांना तारेवरची कसरत करीत वाहने चालवावी लागत आहेत. येथून वाहतूक करताना ‘खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा’ अशी शंका येते. या मुख्य व वर्दळीच्या मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडल्यामुळे वाहनांचे किरकोळ अपघात सतत घडतात. यामध्ये कित्येक वाहनधारक जखमी होतात. मात्र, तरीही या मार्गाची दुरूस्ती करण्यात आली नाही. या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा भूमिअभिलेख कार्यालय, कुटुंबिक न्यायालय आदी महत्त्वाची कार्यालये व न्यायालय असल्यामुळे येथे नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे महानगरपालिकेने या रस्त्याचे तत्काळ डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे. (प्रतिनिधी)या परिसरात चहा टपरीवाल्यांनी केले अतिक्रमणट्रेझरी कार्यालयासमोर या परिसरात चहा टपरीवाल्यांनी व पानठेलेवाल्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. भर रस्त्यावर ग्राहकांसाठी रस्त्याच्याकडे पर्यंत खुर्ची टाकण्यात येतात. त्यामुळे येथील अतिक्रमण काढण्याची मागणी होत आहे. येथे हातगाडीवाले राजरोसपणे आपल्या फिरत्या गाड्या लावतात व अतिक्रमण करतात.