शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
2
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
3
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची विक्रमी सेंच्युरी! MI साठी संकटमोचक होऊन साधला मोठा डाव
4
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
5
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
6
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
7
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
8
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
9
गुंतवणूकदार मालामाल! १० वर्षांत पैशांचा पाऊस पाडणाऱ्या कंपनीचा स्टॉक होणार स्प्लिट; रेकॉर्ड डेट जाहीर
10
पाेटच्या दाेन चिमुकल्यांसह मातेने विहिरीत उडी घेत संपवले जीवन! खरोसा गावावर शोककळा
11
"अजित डोभाल अचानक सौदीला का गेले?"; इराण-अमेरिका संघर्षात भारतानं फेकला 'हुकमी एक्का'; मोठ्या 'गेम"ची तयारी
12
GT vs MI : कोण आहे Danish Malewar? रोहित शर्माच्या जागी मुंबई इंडियन्सनं विदर्भकारावर खेळला मोठा डाव; पण...
13
सौदीच्या एका शब्दाखातर पाकिस्तानने मोडला ४२ हजार कोटींचा करार! सुदानला मोठा झटका!
14
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
15
अमेरिकेची सात विमाने शस्त्रास्त्रांसह इस्लामाबादमध्ये दाखल; इराणच्या राष्ट्रपतींनी केली 'ही' मोठी मागणी!
16
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
17
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
18
"देवेंद्र फडणवीस पूर्वी असे नव्हते, पण आता ते फक्त...", आरक्षणाच्या मुद्द्यावरून अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांवर टीका
19
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
20
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
Daily Top 2Weekly Top 5

कोळशी नियंत्रणासाठी कीटकनाशके

By admin | Updated: September 23, 2015 00:25 IST

संत्रा पिकावरील काळी, पांढरी माशी (कोळशी) नियंत्रणासाठी कृषी विभागाद्वारा ५० टक्के अनुदानावर कीटकनाशकांचे वितरण करण्यात येणार आहे.

संत्रा पीक संरक्षण योजना : ५० टक्के अनुदानावर वाटप, अडीच हजार हेक्टरला संरक्षणअमरावती : संत्रा पिकावरील काळी, पांढरी माशी (कोळशी) नियंत्रणासाठी कृषी विभागाद्वारा ५० टक्के अनुदानावर कीटकनाशकांचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन विकास मंडळ पुरस्कृत पीक संरक्षण योजना २०१५-१६ अंतर्गत हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी उदय काथोडे यांनी शनिवारी सांगितले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळामार्फत उत्पादित कीटकनाशके व बुरशीनाशके कृषी आयुक्तालयाने शिफारस केलेल्या दराने पुरवठा करण्यात येत असतात. जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर नियतव्ययानुसार ही योजना राबविण्यात येते. जिल्ह्यातील बाधित २ हजार ४९१ हेक्टर क्षेत्रामधील व संत्रावरील काळी व पांढरी माशी नियंत्रणासाठी एकूण ६ फवारणीकरिता मोनोक्रोट्रोफॉस व डायमेथोएट या कीटकनाशकाची पंचायत समिती स्तरावरून ५० टक्के अनुदानावर जिल्ह्यात योजना राबविण्यात येणार आहे. मोनोक्रोटोफॉस हे १, ३ व ५ व्या फवारणीसाठी २.१० लिटर प्रतिहेक्टर ५० टक्के अनुदानावर २०२ रूपये प्रमाणे ५ हजार २३१ लिटर वितरित करण्यात येणार आहे. डायमेथोएट ३० ईसी २, ४ व ६ व्या फवारणीसाठी २.४७५ लिटर प्रतिहेक्टर ५० टक्के अनुदानात १५२ रूपये प्रति लिटर याप्रमाणे ६ हजार १६५ लिटर वाटप करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)