माहेरहून पैसे आण्याकरिता महिलेचा छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:11 IST2020-12-26T04:11:43+5:302020-12-26T04:11:43+5:30

अमरावती : माहेरहून दोन लाख रुपये आणण्याकरिता एका महिलेचा मानसिक तथा शारीरिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीसह नऊ जणांवर विविध ...

Persecution of a woman for bringing money from Maher | माहेरहून पैसे आण्याकरिता महिलेचा छळ

माहेरहून पैसे आण्याकरिता महिलेचा छळ

अमरावती : माहेरहून दोन लाख रुपये आणण्याकरिता एका महिलेचा मानसिक तथा शारीरिक छळ केल्याप्रकरणी पोलिसांनी पतीसह नऊ जणांवर विविध कलमान्वये गुन्हा नोंदविला. ही घटना अलीमनगरात १३ नोव्हेंबर ते २४ डिसेंबरदरम्यान घडली.

यासंदर्भात एका २१ वर्षीय महिलेने तक्रार नोंदविली आहे. अहेफाज खान फिरोज खान ( रा. मंगलवारन ता. कारंजालाडा), सैय्यद वसीम नंदोई ( रा. अकबरनगर, अमरावती), सैय्यद कलीम रा. बिच्छुटेकडी), सैय्यद बबलू सैय्यद कलीम), कालन बी अब्दुल सत्तार (रा. अस्तानापुरा कारंजा लाड), शेख जब्बार शेख सत्तार (रा. कारंजा लाड), शमशाद बी समद अली (रा. मंगलवारा कारंजा लाड), समद अली, सोनू सैय्यद वसीम (रा. अकबरनगर), अशी आरोपींची नावे आहेत. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ४९८(अ), ५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Persecution of a woman for bringing money from Maher