शहरं
Join us  
Trending Stories
1
‘देवाभाऊं’चा एक फोन अन् तत्काळ प्रश्न सुटला; CM फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं, नेमकं काय घडलं?
2
प्रवाशांना मोठा दिलासा, विदर्भातून गोव्याला जाणारी ट्रेन नियमित केली; नाशिक-मुंबईकरांना लाभ!
3
Virat Kohli New World Record : किंग कोहलीचा शतकी धमाका! अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
4
IPL 2026 : चेज मास्टर विराट कोहली सेंच्युरीसह पुरुन उरला! KKR ला पराभूत करत RCB अव्वल ठरला
5
पुण्यातील सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश्य वस्तू; रुग्ण-नागरिकांमध्ये खळबळ अन् घबराट
6
आकाशात संकट! एअर इंडियाच्या अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणांना 'ब्रेक'; जगभरात ६ हजारांहून अधिक उड्डाणं 'लेट' 
7
IPL 2026: KKR विरुद्ध खाते उघडल्यावर किंग कोहलीचं 'शतकी सेलिब्रेशन'; RCB चे चाहतेही झाले शॉक (VIDEO)
8
अमूलनंतर आता मदर डेअरीचाही दणका! दूध महागलं, म्हशीच्या दुधापासून फुल क्रीमपर्यंत नवे दर जाहीर; पहा संपूर्ण यादी
9
RCB vs KKR : मुंबईकर रघुवंशीची तुफान फटकेबाजी; किंग कोहलीनंही टाळ्या वाजवत दिली दाद (VIDEO)
10
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून EV वाहनाचा वापर सुरू, ताफ्यातील वाहनेही केली कमी
11
महागाईचा झटका, अमूलने दुधाचा भाव वाढवला! कधीपासून लागू होणार नवे दर? जाणून घ्या 
12
IPL All Time Record : किंग कोहलीनं रचला इतिहास; MS धोनीचा महारेकॉर्ड मोडला
13
हरियाणातील स्थानिक निवडणुकीत BJPचा दबदबा; PM मोदींनी मानले जनतेचे आभार, म्हणाले...
14
२० कोच ‘वंदे भारत’ शानदार शो… १० दिवसात ४५ हजार प्रवाशांचा प्रवास, तुफान प्रतिसाद; पण कुठे?
15
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
16
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
17
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
19
PBKS vs MI: "विश्वास ठेवा, ट्रॉफी जिंकून दाखवू"; पंजाबच्या पराभवाच्या मालिकेनंतर प्रभसिमरनची चाहत्यांना भावनिक साद
20
RCB vs KKR : पावसाच्या बॅटिंगचा कुणाला बसणार फटका? कट-ऑफ टाइमचा नियम काय?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती-नागपूर दरम्यान पॅसेंजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 06:00 IST

‘मॉडिफाइड मल्टिपल युनिट’ अशा अद्ययावत प्रणालीवर मेमू रेल्वे गाडी तयार करण्यात आली आहे. मुंबईत चालणाºया लोकलच्या धर्तीवर ही पॅसेंजर धावत आहे. आसन व्यवस्था सुटसुटीत असल्याने प्रवाशांना ये- जा करताना त्रास होत नाही. चेअर कार आसन व्यवस्थेमुळे प्रवाशांनी त्याचे स्वागतच केले आहे. दिवसातून एकदाच ही गाडी अमरावती-नागपूर दरम्यान सोडली जाते.

ठळक मुद्देरेल्वे गाडीला नवा लूक : चेअर कार, १६ डब्यांच्या गाडीला प्रवाशांची पसंती

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : स्थानिक मॉडेल रेल्वे स्थानकावरून नागपूरकरिता मेमू पॅसेंजर सोमवारपासून प्रारंभ झाली. आसन व्यवस्था अद्ययावत असल्यामुळे प्रवाशांची या रेल्वे गाडीला पसंती दिसून येते. अमरावती रेल्वे स्थानकाहून दुपारी ३.१० वाजता ती नागपूरकडे दररोज रवाना होत आहे. ही गाडी बडनेऱ्याला न आणता थेट कॉड लाइनहून नागपूरकडे पाठविली जात असल्याची माहिती रेल्वे स्थानक प्रबंधक महेंद्र लोहकरे यांनी दिली.
‘मॉडिफाइड मल्टिपल युनिट’ अशा अद्ययावत प्रणालीवर मेमू रेल्वे गाडी तयार करण्यात आली आहे. मुंबईत चालणाºया लोकलच्या धर्तीवर ही पॅसेंजर धावत आहे. आसन व्यवस्था सुटसुटीत असल्याने प्रवाशांना ये- जा करताना त्रास होत नाही. चेअर कार आसन व्यवस्थेमुळे प्रवाशांनी त्याचे स्वागतच केले आहे. दिवसातून एकदाच ही गाडी अमरावती-नागपूर दरम्यान सोडली जाते. नवा लूक घेऊन आलेल्या मेमू गाडीला बघण्यासाठी सोमवारी रेल्वे स्थानकावर बघ्यांनी गर्दी केली होती. १६ डब्यांच्या या मेमू पॅसेंजरमध्ये १२ डब्यात प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अमरावती-नागपूर दरम्यान सर्वच रेल्वे स्थानकांवर थांबा असल्यामुळे गाव-खेड्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, बडनेरा रेल्वे स्थानकाला वगळण्यात आल्याने काही प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.

इंटरसिटी एक्स्प्रेसच्या वेळेत बदल करा
माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या कार्यकाळात अमरावती-नागपूर दरम्यान सुरू झालेली इंटरसिटी एक्स्प्रेस ही मॉडेल रेल्वे स्थानकावरून पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी रवाना होते. मात्र, ही सोयीची वेळ नाही. नागपूरकडे जाणाºया प्रवाशांनी ही वेळ सकाळी ६ किंवा पुढे ६.३० वाजता करावी, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :railwayरेल्वे