दक्षता म्हणून ग्रामपंचायतमध्ये रुग्णांकरिता पाच बेड लावण्यात आले. तलाठी निवासही त्या अनुषंगाने सज्ज ठेवण्यात आले आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमधून परतलेल्या काही मजुरांना गावातून वझ्झर येथील समाजकल्याण विभागाच्या शासकीय आश्रमशाळेत क्वारंटाइन करण्यात ...
तालुक्यात शिरजगाव कसबा पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या गुटखा, सागवान, अवैध दारूची खुलेआम विक्री केली जाते. मात्र, पोलीस प्रशासनातर्फे आजवर कोणतीच ठोस कारवाई करण्यात आली नाही. अखेर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांच्या टीमने धाड टाकून कारवाई केली. यामुळे चां ...
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्दी, खोकला, ताप, श्वसनाचा त्रास असणारे सर्व रुग्ण शोधून त्यांच्या तपासणी मोहिमेला गुरुवारपासून प्रारंभ झाला. ही मोहीम ६ एप्रिलपर्यंत राबविली जाणार आहे. महापालिका हद्दीतील नागरिकांची तपासणी ही वैद्यकीय आरोग्य विभागामा ...
शहरात खबरदारी म्हणून प्रशासनाकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. त्यानुसार विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात हे स्वतंत्र कोव्हिड रुग्णालय स्थापित होत आहे. येथे १०० डॉक्टर, पारिचारिका, अटेंडंट, लॅब असिस्टंट, सुरक्षा रक्षक आदींची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
कोरोना विषाणू प्रादुर्भावाने थैमान घातले असून, हजारो लोक मृत्युमुखी पडत आहेत. त्याअनुषंगाने शासन व प्रशासनाने १४ एप्रिलपर्यंत संचारबंदी, ‘लॉकडाऊन’चा निर्णय घेतला आहे. असे असताना महानुभाव पंथीयांची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीक्षेत्र रिद्धपूर येथ ...
परतवाडा शहराला लागूनच मेळघाटचा परिसर आहे. बेलखेडा परिसरात अनेकांची शेती आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात मोहफुलांची झाडे आहे. ही मोहफुले अस्वलाचे सर्वात आवडीचे खाद्य असून, ते खाण्यासाठी अस्वल हमखास झाडाखाली दिसते. परंतु, बुधवारी पहाटे २.१० वाजता अस्वला ...
दिल्ली येथे ८ ते १० मार्च या कालावधीत तबलिगी जमातचा धार्मिक मेळावा निजामुद्दीन परिसरातील बंगलेवाली मशिदीत घेण्यात आला. या मेळाव्यात इंडोनेशिया, मलेशियासह अनेक देशांतील अडीच हजारांवर नागरिक सहभागी झाले होते. या समूहातील २४ जणांना कोविड-१९ ची बाधा झाल् ...