शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकच्या धडकेत एक ठार, दोन जखमी

By admin | Updated: June 12, 2016 00:03 IST

अज्ञात ट्रकच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले.

बिझीलॅन्डजवळील घटना : कठोरा गांधी गावात शोककळाअमरावती : अज्ञात ट्रकच्या धडकेत एक जण जागीच ठार झाला तर दोन जण जखमी झाले. ही घटना शनिवारी सकाळी ११.१५ वाजताच्या सुमारास नांदगाव पेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिझिलॅण्डजवळील मार्गावर घडली. सचिन मधुकर जवंजाळ (२९,रा. कठोरा गांधी) असे मृताचे नाव आहे. इर्विनच्या नेत्र विभागातर्फे मृताच्या नातेवाईकांना समुपदेशन करण्यात आल्यानंतर मृताचे नेत्रदान करण्यात आले. पोलीस सूत्रानुसार, मृत सचिन जवंजाळ, प्रतीक समाधान वानखडे (२७) व समाधान वानखडे (४०) हे तिघेही शनिवारी कठोरा गांधीहून दुचाकीने अमरावतीमधील विलास नगरात येत होते. दरम्यान बिझीलॅन्डजवळील मार्गावर त्यांच्या दुचाकीला अज्ञात ट्रकने धडक दिली. यामध्ये सचीनचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर समाधान वानखडे गंभीर जखमी झाले असून प्रतीक वानखडे किरकोळ जखमी झाले. काही नागरिकांच्या मदतीने मृत सचीन व जखमींना तत्काळ इर्विनमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सचिन जवंजाळला मृत घोषित केले तर जखमीचा उपचार सरू केला. गंभीर जखमी समाधान वानखडे यांना खासगी रुग्णालयात हटविण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठ पोलिसांनी घटनास्थळी जावून पंचनामा केला. पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून ट्रक जप्त करण्यात आला आहे. त्यानंतर जखमींचे बयाण नोंदविले. मृतक सचीन हा काही दिवसांपूर्वी स्थानिक वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कार्यरत होता. मात्र, त्यानंतर त्याने शेतीकडे लक्ष देणे सुरू केले होते. त्यांच्या अपघाती निधनामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. (प्रतिनिधी)