शहरं
Join us  
Trending Stories
1
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
2
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
3
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
4
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
5
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
6
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
7
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
8
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
9
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
10
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
11
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
12
Top Marathi News Live: नागपूर विमानतळाला आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
13
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
14
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
15
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
16
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
17
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
18
“मनमानी भाडेवाढ करणारे खासगी बस वाहतूकदार, अवैध प्रवासी ॲपवर कारवाई करा”: प्रताप सरनाईक
19
Huma Praveen : २ मुलींची जबाबदारी, १० वर्षे नोकरी, ५ वर्षे अपयश; किचनमध्ये केला अभ्यास, सून झाली ऑफिसर
20
LPG ग्राहकांसाठी सूचना! छोटीशी चूक तुम्हाला अडचणीत आणू शकते; सरकार लोकांना का करतंय अलर्ट?
Daily Top 2Weekly Top 5

नुटा’चा उमेदवार रिंगणात नाही!

By admin | Updated: May 23, 2014 00:12 IST

शिक्षक मतदारसंघ निवडणूक : पाठिंब्यासाठी पुढील महिन्यात बैठक

अकोला: अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत निर्णायक सदस्य संख्या असलेली नागपूर युनिर्व्हसिटी टिचर्स असोसिएशन (नुटा) ही संघटना स्वत:चा उमेदवार उतरविणार नसून, कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय घेण्यासाठी संघटनेची पुढील महिन्यात बैठक होणार आहे. अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर उमेदवार आणि इच्छूकही कामाला लागले आहेत. अनेक उमेदवारांनी शिक्षक संघटनांकडे पाठिंब्यासाठी पत्रही पाठविली आहेत. निर्णायक सदस्य संख्या असलेल्या ह्यनुटाह्ण आणि ह्यविज्युक्टाह्ण (विदर्भ ज्युनिअर कॉलेज टिचर्स असोसिएशन) या दोन संघटनांचा पाठिंबा उमेदवारांना महत्त्वाचा वाटतो. त्यामुळे दोन्ही अनेक उमेदवार दोन्ही संघटनांच्या संपर्कात आहे. ह्यविज्युक्टाह्णच्या सदस्यांनीही पाठिंब्यासाठी संघटनेकडे पत्र दिली आहेत; मात्र अद्याप ह्यविज्युक्टाह्णने अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही. कोणाला पाठिंबा द्यायचा की, स्वत:च उमेदवार उभा करायचा, याबाबत ह्यविज्युक्टाह्ण पुढील महिन्यात आपली भूमिका जाहीर करणार आहे. ह्यविज्युक्टाह्ण आणि ह्यनुटाह्ण या दोन्ही संघटनांचा पाठिंबा निर्णायक ठरणार आहे. बॉक्स.. सुकाणू समितीचे गठन होणार की नाही? गेल्या निवडणुकीत पाठिंबा देण्यासाठी चार संघटनांच्या सुकाणू समितीची स्थापना करण्यात आली होती. त्या समितीमध्ये नुटाचाही समावेश होता. यंदाच्या निवडणुकीत सुकाणू समिती स्थापन होते की नाही, हे लवकरच स्पष्ट होईल.