शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांमध्ये विद्यार्थिसंख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 05:01 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाने नववी ते बारावी वर्ग असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये कोरोना नियमावलीचे पालन करून सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु. कोरोना संसर्गाची भीती कायम असल्याने ‘लस नाही तर शाळा नाही’ ही भूमिका पालकांनी घेतली. त्यामुळे शाळा सुरू होऊनही संमतिपत्र देण्यास टाळाटाळ केली. विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ही आश्रमशाळा, वसतिगृहांशी संलग्न शाळांमध्ये प्रकर्षाने जाणवली.

ठळक मुद्देआठवडाभरात चार हजारांची भर, जिल्ह्यातील ७४९ पैकी ५९५ शाळा सुरू

  लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : नववी ते बारावीो वर्ग २३ नोव्हेंबरपासून सुरू झाले. मात्र, कोरोना संसर्गाच्या धास्तीमुळे बहुतांश पालकांची मुलांना शाळेत पाठविण्यास संमती दिलेली नाही. त्यामुळे शाळा ओस पडल्याचे चित्र होते. गत आठवड्यापासून शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. चार हजार विद्यार्थ्यांची यात भर पडली आहे. ही बाब शिक्षणक्षेत्रासाठी खूशखबर आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी राज्य शासनाने नववी ते बारावी वर्ग असलेल्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालये कोरोना नियमावलीचे पालन करून सुरू करण्याचा निर्णय घेतला. परंतु. कोरोना संसर्गाची भीती कायम असल्याने ‘लस नाही तर शाळा नाही’ ही भूमिका पालकांनी घेतली. त्यामुळे शाळा सुरू होऊनही संमतिपत्र देण्यास टाळाटाळ केली. विद्यार्थ्यांची अनुपस्थिती ही आश्रमशाळा, वसतिगृहांशी संलग्न शाळांमध्ये प्रकर्षाने जाणवली.  डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात दहा हजारांच्या आत असलेली संख्या आता १३३११ एवढी नोंदविली गेली आहे.  शिक्षकांमध्येही कोरोनाची भीती हळूहळू कमी होत आहे.  

कोरोना संसर्ग ओसरत चालल्याने पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये असलेली भीती कमी होत आहे. त्यामुळे गत आठवड्यापासून नववी ते बारावीपर्यंत चार हजार विद्यार्थिसंख्या वाढली आहे. २३ नोव्हेंबर ते १८ डिसेंबर दरम्यान एकही विद्यार्थी संक्रमित आढळून आला नाही.- वामन बोलके, शिक्षणाधिकारी (माध्यमिक)

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी