शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

कृषी विभागातील समित्यांचे अशासकीय सदस्य पायउतार

By admin | Updated: February 19, 2015 00:25 IST

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासन धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या कृषी विभागातील विविध समितींवर नियुक्त केलेले अशासकीय ...

अमरावती : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयामार्फत शासन धोरणानुसार अस्तित्वात असलेल्या कृषी विभागातील विविध समितींवर नियुक्त केलेले अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती शासनाने रद्द केल्या आहेत. त्यामुळे या निर्णयाचा फटका जिल्ह्यातील अनेक दिग्गजांना बसला आहे.राज्यात नव्याने आरुढ झालेल्या भाजपा-शिवसेना सरकारने विविध शासकीय समितींवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्याची मोहीम आरंभली आहे. यानुसार सध्या जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या अध्यक्षतेखाली जवळपास ४० समिती आहेत. त्या समितींवर वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती संस्थांचे प्रतिनिधी व राजकीय पक्षाचे पदाधिकारी यांच्या नियुक्ती राजकीय हेतूने केली जातात. मात्र शासन बदलताच आता या सर्वच अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याची अंमलबजावणी सुरु केली आहे.यानुसार कृषी विभागातील राष्ट्रीय फलोत्पादन विभाग, राष्ट्रीय शाश्वत शेती अभियान, कृषी तंत्रज्ञान, व्यवस्थापन यंत्रणा आत्मा, सांख्यिकी, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आदी कृषी विभागाशी संलग्नित सर्व समितींवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्ती रद्द करण्यात येणार आहे. याचा फटका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना बसला आहे. (प्रतिनिधी)