शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

२० डिसेंबरपासून रेल्वे गाड्यांमध्ये ‘नो रूम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2019 6:00 AM

दरवर्षी ख्रिसमस, नाताळ आणि नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. परंतु, १० दिवसांपूर्वीच रेल्वे गाड्यांमध्ये लांब पल्ल्याचे आरक्षण मिळत नसल्याची वास्तव आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, अहमदाबाद, गोवा, दिल्ली आदी ठिकाणांवर ये-जा करताना कसा प्रवास करावा, असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देमेल, एक्स्प्रेस हाऊसफुल्ल : अहमदाबाद, गोवा, दिल्ली प्रवासाला पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : ख्रिसमस, नाताळ आणि नववर्षाच्या अनुषंगाने रेल्वे गाड्यांमध्ये २० डिसेंबरपासून ‘नो रूम’ झळकत आहे. अनेकांनी रेल्वेने प्रवास करण्याचे नियोजन आखले असले तरी दलालांनी आतापासून लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये आरक्षण मिळविल्याची माहिती आहे.दरवर्षी ख्रिसमस, नाताळ आणि नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी बाहेरगावी जाण्याचे नियोजन करतात. परंतु, १० दिवसांपूर्वीच रेल्वे गाड्यांमध्ये लांब पल्ल्याचे आरक्षण मिळत नसल्याची वास्तव आहे. त्यामुळे मुंबई, पुणे, अहमदाबाद, गोवा, दिल्ली आदी ठिकाणांवर ये-जा करताना कसा प्रवास करावा, असा प्रश्न अनेकांपुढे निर्माण झाला आहे. अमरावती, बडनेरा रेल्वे स्थानकावर २० डिसेंबरपासून मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नै, अहमदाबाद मार्गे ये- जा करण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण नसल्याने अनेकांना चिंतेत आहे, तर रेल्वे आरक्षण खिडक्यांवर तात्काळचे आरक्षण मिळणे कठीण झाले आहे. परिणामी प्रवाशांना दलालांच्या आश्रयाला जावे लागणार असे आतापासून चित्र निर्माण झाले आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, चैन्नई, हावडा, अहमदाबाद आदी प्रमुख मार्गावरील रेल्वे गाड्यांमध्ये आरक्षण नसल्याचे फलक झळकत आहे.मुंबई, पुणे मार्गे रेल्वे गाड्या हाऊसफुल्लमध्य रेल्वे विभागातून मुंबई, पुणे मार्गे ये-जा करणाऱ्या सर्वच गाड्या हाऊसफुल्ल असल्याची माहिती आहे. यात गोंदिया-मुंबई विदर्भ एक्स्प्रेस, अमरावती-मुंबई एक्स्प्रेस, अमरावती-पुणे एक्स्प्रेस, नागपूर-पुणे गरीब रथ, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, पुणे-काजीकुडा एक्स्प्रेस, पुणे-हावडा हमसफर एक्स्प्रेस, हावडा-पुणे आझाद हिंद एक्स्प्रेस, हावडा-मुंबई गितांजली, मुंबई-हावडा मेल, कुर्ला-हावडा शालीमार एक्स्प्रेस अशा सर्वच गाड्यांचे आरक्षण हाऊसफुल्ल आहे.ख्रिसमस, नववर्षात दरवर्षी रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी असते. यंदासुद्धा तीच स्थिती आहे. २० डिसेंबरपासून जवळपास सर्वच रेल्वे गाड्यांमध्ये ‘नो रूम’ झळकत आहे. पुणे, मुंबई ये- जा करणाºया प्रवाशांची आरक्षणाला पसंती आहे.- शरद सयाममुख्य खंड वाणिज्य निरिक्षक,

टॅग्स :railwayरेल्वे