शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

'आयवॉच' महिलांसाठी आधुनिक शस्त्र

By admin | Updated: March 22, 2015 01:27 IST

शहर पोलीस आयुक्तालयाने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ मदत देण्यासाठी 'आॅयवॉच' अ‍ॅप्लिकेशनचे लोकार्पण केले.

अमरावती : शहर पोलीस आयुक्तालयाने महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तत्काळ मदत देण्यासाठी 'आॅयवॉच' अ‍ॅप्लिकेशनचे लोकार्पण केले. अद्याप अमरावतीच्या महिलांना मदतीची गरज भासली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आतापर्यंत ३५० च्यावर महिलांनी 'आॅयवॉच' अ‍ॅप्स् डाऊनलोड केले आहे. मात्र आणखी जनजागृती झाल्यास महिलांसाठी 'आॅयवॉच' आधुनिक शस्त्राची भूमिका वठविणार आहे. शहर पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी पुढाकार घेऊन महिला सुरक्षेच्या दृष्टीने मार्च महिन्याच्या सुरुवातीला आॅयवॉच अ‍ॅप्लिकेशनचे लोकार्पण केले. महिलांना अत्याधुनिक तंत्रज्ञानातून तत्काळ मदत मिळण्याच्या उद्देशाने आॅयवॉच लोकार्पित करण्यात आले आहे. आतापर्यंत शेकडो महिलांनी आॅयवॉच अ‍ॅप्स् डाऊनलोड केले आहेत. त्यामध्ये ३० महिलांनी 'आॅचवॉच'वर क्लिक करुन अ‍ॅप्लिकेशनची कार्यप्रणाली तपासली आहे. आतापर्यंत अलर्टचे बटन दाबून ३० महिलांनी पोलीस विभागाशी सपर्कंही केला आहे. मात्र मदतीच्या अपेक्षेने अद्याप पोलीस विभागाकडे एकही कॉल आला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. खऱ्या अर्थाने पोलीस विभागाला याबाबत आणखी जनजागृती करण्याची गरज आहे. पोलीस विभागाकडून शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये पॉपलेट लावून जनजागृती करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)