तपोवन परिसरातून गावठी दारूसह ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:01 IST2020-04-12T05:00:00+5:302020-04-12T05:01:14+5:30

अजय नूरजन भोसले (२४, रा. पारधी बेडा, राजुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गाडगेनगर पोलिसांनी भादंविचे कलम १८८, सहकलम ६५ (ई) चा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या ताब्यातून ताब्यातून १२ हजारांची ६० लिटर गावठी दारू तसेच ा५० हजाराची दुचाकी असा एकूण ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

Liquor seized from Tapovan area of Sixty Two thousands | तपोवन परिसरातून गावठी दारूसह ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त

तपोवन परिसरातून गावठी दारूसह ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त

ठळक मुद्देगाडगेनगर पोलिसांची कारवाई । एका आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गाडगेनगर पोलिसांनी तपोवन परिसरात कारवाई करून दुचाकीसह गावठी दारू असा एकूण ६२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली.
अजय नूरजन भोसले (२४, रा. पारधी बेडा, राजुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर गाडगेनगर पोलिसांनी भादंविचे कलम १८८, सहकलम ६५ (ई) चा दाखल करण्यात आला आहे. आरोपीच्या ताब्यातून ताब्यातून १२ हजारांची ६० लिटर गावठी दारू तसेच ा५० हजाराची दुचाकी असा एकूण ६२ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ठाणेदार मनीष ठाकरे यांच्या मार्गदर्शनात पोलीस शेखर गेडाम, सतीश देशमुख, सुभाष पाटील विशाल वाकपांजर, रोशन वºहाडे, जहीर शेख यांनी केली.

Web Title: Liquor seized from Tapovan area of Sixty Two thousands