शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

कर आकारणीवरील स्थगिती उठविली

By admin | Updated: January 8, 2016 00:24 IST

ग्रामपंचायत कर आकारणीतील बदल आणि न्यायालयाच्या स्थगितीमुळे जिल्ह्यातील ग्राम पंचायतीची मागील नऊ महिन्यांत एक रुपयाही करवसुली झालेली नाही.

जितेंद्र दखने अमरावतीग्रामपंचायत कर आकारणीतील बदल आणि न्यायालयाच्या स्थगितीमुळे जिल्ह्यातील ग्राम पंचायतीची मागील नऊ महिन्यांत एक रुपयाही करवसुली झालेली नाही. राज्य शासनाने इमारतीच्या क्षेत्रफळावरील आकारणी रद्द करून नव्याने भांडवली मूल्यावर आकारणी निश्चित केली आहे. निर्णयांना मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगितरी उठविण्यात आली आहे. या बाबतचा आदेश ग्राम विकास विभागाचे उपसचिव संजय बनकर यांनी २ जानेवारीला काढला. या निर्णयामुळे एप्रिल २०१५ पासून थांबलेल्या कर वसूलीला पुन्हा सुरुवात होणार आहे. शासनाच्या नवीन धोरणाप्रमाणे क्षेत्रफळाऐवजी आता भांडवली मूल्यावर कर आकारणी असेल. भांडवली मूल्यावर कर आकारणी करताना शासनाने सुरुवातीच्या काळात ती सध्याच्या काही पटीने म्हणजे सहा ते बारा वर वाढविण्यात येणार असल्याचा आराखडा प्रसिद्ध केला होता. त्यानंतरच्या सुधारित आराखड्यात कर आकारणी फक्त दुप्पट ते चारपट होणार असल्याचे स्पष्ट झाले होते. शासनाने २ जानवोरी २०१६ रोजी आदेश काढून नेमकी किती आकारणी होणार हे त्यात स्पष्ट केले होते. भांडवली मूल्यावर आकारणी करताना इमारतीच्या घसारा या किमतीतून वजा करण्यात येणार आहे. त्या समितीची मार्गदर्शक तत्त्वेही जाहीर करण्यात आली आहे. इमारतीचे भांडवली मूल्य काढताना इमारतीचे क्षेत्रफळ, जमिनीचे वार्षिक मूल्यदर, इमारतीच्या प्रकारानुसार आकारणी, घसारा, इमारतीचा घरगुती, व्यावसायिक आणि वाणिज्य वापरासाठीचे निर्देशांत गृहित धरण्यात येणार आहेत.