शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
4
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
5
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
6
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
7
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
8
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
9
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
10
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
11
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
12
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
13
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
14
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
15
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
16
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
17
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
18
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
19
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
20
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
Daily Top 2Weekly Top 5

गरजूला हक्काचे घर मिळणे हा त्यांचा हक्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2022 05:00 IST

महाविकास आघाडीने घेतलेल्या धोरणानुसार नागरिकांच्या अतिक्रमित जागा नियमानुकूल करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. यावेळी ४७ कुटुंबांना एफ क्लासमधील ८ अ चे पट्टे त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. तालुक्यातील देऊरवाडा येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिवन क्लास उद्योग केंद्राचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.

लोकमत न्यूज नेटवर्कचांदूर बाजार : प्रत्येक कुटुंबाला हक्काचे घर मिळावे. तो अतिक्रमित असला तरीही त्याला घर बांधण्याचा पूर्ण हक्क आहे. याकरिता महाविकास आघाडीने घेतलेल्या धोरणानुसार नागरिकांच्या अतिक्रमित जागा नियमानुकूल करण्याचा पवित्रा घेण्यात आला आहे, असे प्रतिपादन राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले. यावेळी ४७ कुटुंबांना एफ क्लासमधील ८ अ चे पट्टे त्यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.तालुक्यातील देऊरवाडा येथे सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त शिवन क्लास उद्योग केंद्राचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी देऊरवाडा येथील ४७ नागरिकांचे एफ क्लास जमिनीवर असलेले अतिक्रमण नियमानुकूल करून त्यांना हातोहात ८ अ चे वाटप करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य सुनीता झिंगरे, सरपंच ललिता गायगोले, उपसरपंच आरशिया अंजुम, दीपक भोंगाडे, मोहोड, साहेबराव निमकर, छत्रपती केदार, सुरेंद्र सोनार, शेर मोहम्मद, वृषाली आवारे, रवि पवार, संजय भलावी आदी उपस्थित होते.यासोबतच सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त ग्रामीण भागात महिलांसाठी रोजगारनिर्मिती व्हावी या अनुषंगाने देऊरवाडा शिवण क्लास उद्योग केंद्राचे उद्घाटन जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. ग्रामीण भागात छोट्या छोट्या व्यवसायांचे जाळे उभारून महिलांना रोजगार देणे आवश्यक आहे. त्यासाठी गावोगाव शिवणकाम व इतरही विविध रोजगारक्षम कौशल्यांचा विकासासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तालुक्यात देऊरवाडा, जवळा शहापूर आदी गावांत आधुनिक शिलाई मशीनद्वारे कपडे शिवून तयार करण्याचे प्रशिक्षण उपक्रम व शिवणकाम प्रशिक्षण केंद्राचा शुभारंभ करण्यात आला. देऊरवाडा येथे काही वर्षांपासून ४७ कुटुंब एफ क्लास जमिनीवर राहत होते. मात्र, त्यांच्याकडे हक्काचे घर नसल्याने स्थानिक दीपक भोंगाडे यांनी ही बाब ना.कडू यांच्याकडे पाठपुरावा करून हक्काची जागा या कुटुंबांना उपलब्ध करून दिली.

 

टॅग्स :Bachhu Kaduबच्चू कडू