शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या कामाची पद्धत खपत नाही, ते गतिरोधक निर्माण करतात

By admin | Updated: April 30, 2016 00:13 IST

माझ्या कामाची शैली, पद्धत ज्यांना खपत नाही, ते गतिरोधक निर्माण करतात. मला सर्वांचा आदर आहे, ...

अमरावती : माझ्या कामाची शैली, पद्धत ज्यांना खपत नाही, ते गतिरोधक निर्माण करतात. मला सर्वांचा आदर आहे, मी कुणाचे नाव घेणार नाही, कुणाला उत्तर देण्याची गरज नाही, मी सक्षम आहे, ज्या दिवशी उत्तर द्यायचे आहे ते आपल्या समक्ष देईल, असा थेट प्रहार पालकमंत्र्यांनी गुरुवारी आयोजित पत्रपरिषदेत विरोधकांवर केला.आ.रवी राणा यांचे नाव न घेता तसेच यापूर्वी त्यांनी केलेल्या आरोपांचा समाचार घेताना पालकमंत्री म्हणाले, लोकांना भ्रमित करणे, यासाठी काही वाटप करणे ही त्यांची पध्दत मला याविषयी अधिक बोलायचे नाही. मला लोकांना न्याय द्यायचा आहे. दीड वर्षात दीड लाख लोकांच्या तक्रारी, समस्या ठेवून घेतल्या आहेत. मला लोकांना न्याय द्यायचा आहे. ज्या दिवशी मी लोकांना न्याय देऊ शकणार नाही त्या दिवशी मी राजकारण सोडून देईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.मी व्यापारातून राजकारणात आलो आहे ते मात्र राजकारणातून व्यापार करीत आहेत, राजकारणाचा व्यापार करीत आहे, मी राजकारणात व्यापारातला पैसा खर्च करीत आहे, शेतकऱ्यांना ४०५ गीर जातीच्या दुधाळू गायी स्वत:जवळून वाटल्या, आता ५ हजार बकऱ्यांच वाटप करणार आहे. शेतकरी स्वत:च्या पायावर उभा राहीला पाहिज, असा आपला ध्यास आहे. मला मतदारांना समाधानी ठेवण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.पालकमंत्र्यांनी विरोधकांचा घेतला समाचारतेव्हा झोपी गेले होते काय ?नांदगाव पेठ येथील पंचतारांकित वसाहतीसाठी शेतकऱ्यांच्या त्याकाळी अल्प भावात जमिनी घेण्यात आल्यात. आता तोंड उघडणारे त्यावेळी झोपी गेले होते काय, अशा पद्धतीने विरोधकांचा खरपूस समाचार पालकमंत्र्यांनी घेतला.बडी शहर में छोटी छोटी बाते होती हैमाझ्या राजकारणाची उंची मला माहीत आहे. पहिला एकटाच होतो, आता लाखो जुळले आहे. आता त्यांना माझी भीती निर्माण झाली आहे. मला याविषयी अधिक बोलायचे नाही. स्व.आर.आर.पाटलांच्या शब्दांत सांगायचे झाल्यास 'बडे शहर मे छोटी, छोटी बाते होती है' असे पालकमंत्र्यांनी सांगितले.