शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांवर शेकडो रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड

By admin | Updated: July 16, 2016 00:07 IST

जरुड येथे नागरिकांना माहेवारी विद्युत बिले वेळेवर मिळत नसल्याने अतिरिक्त भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे.

जरुड येथे वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार : बिले वेळेवर मिळत नसल्याचा आरोप

वरूड : जरुड येथे नागरिकांना माहेवारी विद्युत बिले वेळेवर मिळत नसल्याने अतिरिक्त भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रारी करूनसुध्दा दखल घेण्यात आली नाही. विद्युत देयके वाटपाचे काम एका खासगी कंत्राटदाराकडे असल्याने बिले वाटप वेळेवर होत नाही. बिल भरणा करण्याच्या रात्री देयके मिळत असल्याने ग्राहकांची त्रेधा उडत आहे. आधी बिले ग्राहकांना पोहोचण्याची व्यवस्था करावी, अन्यथा तिव्र आंदोलनाचा इशारा निवेदनातून दिला आहे. जरुड या गावात वीज वितरण कंपनीचे उपकेंद्र असून २ हजार ५०० विद्यत ग्राहक आहे. वेळेवरच वीज देयके ग्राहकांना प्राप्त होत असल्याने विहीत मुदतीत निव्वळ बिलाचा भरणा करता येत नसल्याने प्रतिबिल ५० रुपये अधिक बिलाचा भरणा करावा लागत असल्याने गावातून एक लक्ष २५ हजार रुपये अधिक दंडाची रक्कम भरावी लागते. वीज देयके केवळ कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे ेउशिरा प्राप्त होत असल्याने ग्राहकांना अतिरिक्त भुर्दंड भरावा लागतो. याबाबत नागरिकांनी कनिष्ठ अभियंता शेगावकर यांना विचारणा केली असता आमचा विद्युत देयके वाटपाशी कुठलाही संबंध नसल्याचे ेसांगत जबाबदारी झटकण्याचा प्रकार केला. यामुळे संतप्त ग्राहकांनी वीज वितरण कंपनीने एक महिन्याच्या आत बिले वाटपात सुरळीतपणा आणली नाही तर वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाला कुलूप ठोण्याचा इशारा दिला आहे. यावेळी निवेदन देताना रोशन दारोकर, अंकुश राऊत, सुशांत शिरभाते, रोशन तिनखेडे, अमोल यावले, जितेंद्र पोकळे, मनोज वानखडे, विजय वानखडे, धीरज राऊत, सुमित हरले, ऋषिकेश राजस, नीलेश लाड, सूरज दाढे, सिराज शेख, कपिल नागले, मोहन बंदे, आशिष केवटे, श्रीकांत कानडे सह आदी नागरीक आणि कार्यकर्ते उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)