शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सरकारची पोलखोल

By admin | Updated: October 29, 2015 00:34 IST

राज्यात सतेवर येऊन कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर जनतेला ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवणाऱ्या भाजप सरकारमुळे जनतेला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल आंदोलन : महागाईविरोधात जिल्हा कचेरीवर थाळीनादअमरावती : राज्यात सतेवर येऊन कारभाराची सूत्रे स्वीकारल्यानंतर जनतेला ‘अच्छे दिन’चे आमिष दाखवणाऱ्या भाजप सरकारमुळे जनतेला गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. दुष्काळामुळे होरपळणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यातही सरकार अपयशी ठरले आहे. भाजपा सरकारने कधी नव्हे एवढी महागाई सर्वसामान्य जनतेवर लादली आहे. त्यामुळे डाळीसह जीवनावश्यक वस्तुंचे दर कमी करूण स्वस्त दरात धान्य वितरण व्यवस्था सुरू करावी , आदी मागण्यांसाठी यासाठी बुधवारी राकाँद्वारे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर हे थाळीनाद आंदोलन करण्यात आले. यावेळी शिष्टमंडळाच्यावतीने निवासी उपजिल्हाधिकारी मोहन पातुरकर यांना निवेदन देण्यात आले. केंद्र आणि राज्यात सत्तेत येताच गरीब, सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या खिशाला कात्री लाऊन त्यांना महागाईच्या खाईत शासनाने लोटले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर जनतेचे आर्थिक बजेट महागाईमुळे कोलमडले आहे. शिवाय निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर कोसळलेले संकट फारच मोठे आहे, असे असताना सुध्दा भाजप शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ठोस धोरण राबविले नाही. परिणामी सामान्य जनता आणि शेतकऱ्यांवर असह्य ताण येत आहे. इंधनाचे भाव कमी झाले असले तरी जीवनावश्यक वस्तुंच्या भावावर फारसा फरक पडलेला नाही. केंद्र आणि राज्य सरकार यासर्व प्रश्नांचे निराकरण करण्यात अपयशी ठरले आहे. त्यामुळे भाजपा शासनाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने हल्लाबोल आंदोलन केले. आंदोलनात आ. प्रकाश गजभिये, राकाँचे वसंत घुईखेडकर, जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, शहराध्यक्ष राजेश शिरभाते, विनय कडू, गणेश रॉय, भास्कर ठाकरे, सुनील काळे, नितीन शेरेकर, निलिमा महल्ले, मेघा हरणे, सपना ठाकूर, वृषाली विघे, ऋषीकेश वैद्य, गजानन रेवाळकर, विनय कडू, सुशील गावंडे, प्रणव ओकटे, नंदु वऱ्हाडे, राजीक भाई,यांच्यासह राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते, पदाधिकारी, विविध आघाडयांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.